Dictionaries | References

कार्टी

   
Script: Devanagari
See also:  कार्टा , कार्टें

कार्टी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  द्वाड मुलगी   Ex. त्या कार्टीला कोणी समजवा.

कार्टी     

पुस्त्री . कारटा पहा . ' ओंकारेश्वरावरच्या कारट्याच्या रडण्याच्या ... अंगीं इतका बेशरमपणा नसेल .' - नाक ३ . ८८ .
पुस्त्रीन . द्वाड मुलगा , मुलगी , मुलगें . ' एखादे वेळी हीं थोरांची द्वाड कार्टी प्रसंगी विसरून जाऊन ...' - रत्‍न ५ . ३ . ( कारट पहा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP