Dictionaries | References

कावड

   
Script: Devanagari
See also:  कावडी

कावड

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
 noun  वजीं व्हरपा खातीर एका लांकडी दांड्याक दोनूय तोंकांनी दालीं हुमकळावन केल्लें उपकरण   Ex. श्रवण कुमारान आपल्या कुड्ड्या आवय-बापायक कावडींत बसोवन तीर्थयात्रा केल्ली
MERO COMPONENT OBJECT:
शिंकें
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benতরাজু
gujકાવડ
hinकाँवर
kanಕವಡೀ ಕಟ್ಟಿಗೆ
malസ്കന്ധചാപം
marकावड
oriଭାର
sanविहङ्गिका
tamபல்லக்கு
telకావడిబద్ద
urdکانور , بہنگی , بنگی

कावड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   kāvaḍa f A bamboo lath provided with slings at each end; for the conveyance across the shoulder of pitchers, baskets &c. 2 In the play of विटी- दांडू A score or a bout.

कावड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A bamboo lath for carrying pitchers, &c.

कावड

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  पाण्याच्या घागरी अथवा एखादा जड पदार्थ नेण्यासाठी बांबूच्या दोन टोकांना शिंक्याच्या रचनेप्रमाणे दोर्‍या बांधून त्यात घागरी बांधून नेण्याचे साधन   Ex. श्रावण बाळ आपल्या आईवडिलांना कावडीत बसवून यात्रेला घेऊन गेला
MERO COMPONENT OBJECT:
शिंके
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कावडी
Wordnet:
benতরাজু
gujકાવડ
hinकाँवर
kanಕವಡೀ ಕಟ್ಟಿಗೆ
kokकावड
malസ്കന്ധചാപം
oriଭାର
sanविहङ्गिका
tamபல்லக்கு
telకావడిబద్ద
urdکانور , بہنگی , بنگی

कावड

  स्त्री. १ पाण्याच्या घागरी अथवा एखादा जड पदार्थ नेण्यासाठी बांबुच्या दोन टोकांनी शिंक्याच्या रचनेप्रमाणें दोर्‍या बांधुन त्यांत घागरी घालुन नेण्याचे साधन ' सांडुनिया रजतमाची कावडी । ' - ज्ञ १६ . ७७ . ' काष्ठाची लघु धरुनियां होतों वडाखालता । ' - कचेसुच ११ . ( का . काउ - ओझें वाहणें ; का . तें . कावडि ; सं . कार्पट ) २ विटीदांडु च्या खेळांमध्यें ठाराविक गुण ज्या बाजूच्या खेळाडुंचें होतील त्यानी आपल्यपैकीं एक हुषार खेळाडुकडुन विटीचे ठाराविक टोले मारून शेवटी विटी जेथें टॊलली असेल तेथुन दुसर्‍या बजौच्या खेळाडुपैकी एकेकानें सुर अथवा लंगडी , खेळण्याच्या जागेकडे घालावी . प्रंतु मध्ये तो गडी ( थकल्यामुळें ) जेथे थांबेल तेथुन विजयी बाजूच्या गाड्यानें आणखी एक विटीचा टोला लगावला तर पुन्हा तेथुन सुर अथवा लंगडी सुरु करावे व याप्रमाणें हरलेल्या डावाची फॆद करावयाची अशी पद्धत ' बाळुचें व सुंनंदाचे ९० झाले , शंभराची कावड होती .' - सुदें ६ . कावड्या - वि . कावड वाहणारा .
  न. ( खा . व .) ( कवाड अप .) दार ; दाराची एक फळी . ( सं . कपाट = कवाड )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP