Dictionaries | References क कास { kāsḥ } Script: Devanagari See also: कांस Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कास बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo | | noun थामा आरो जिंक एबा थामा आरो थिंनि गलायनानै बानायनाय जाथोसे गलायमोनदेर धातु Ex. कासखौ थोरसि-लथा बानायनाय बायदिफोराव बाहायनाय जायो MERO COMPONENT OBJECT:जिंक थामा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmএটা ব্ৰঞ্জ benকাঁসা gujકાંસું hinकाँसा kanಕಂಚು kasسرتل kokकांशें malഓടു് marकासे mniꯁꯦꯟꯖꯦꯡ nepकाँसो oriକଂସା panਕਾਸ਼ੀ sanकांस्यम् tamவெண்கலம் telకంచు urdکانسہ , کانسی see : आयना Rate this meaning Thank you! 👍 कास हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : खाँसी Rate this meaning Thank you! 👍 कास कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani | | noun रानवटी जनावरांक, सुकण्यांक, बी मारपाचें काम Ex. पुर्विल्ल्या काळार राजा म्हाराजा कासाक रानांत वताले ONTOLOGY:शारीरिक कार्य (Physical) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शिकारWordnet:asmচিকাৰ bdमैहुर benশিকার gujશિકાર hinशिकार kanಬೇಟೆ kasشِکار malനായാട്ട് marशिकार mniꯁꯥꯗꯥꯟꯕ nepशिकार oriଶିକାର panਸ਼ਿਕਾਰ sanमृगया tamவேட்டை telవేటాడు urdشکار , صیادی noun कसल्योय वस्तू दवरपा खातीर कागदाची केल्ली पेटी Ex. दुकानदार दुकान सजोवपा खातीर नव्यो नव्यो वस्तू काशींतल्यान भायर काडटा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:खोकोWordnet:benপ্যাকিংবাক্স hinखोंखा kasکھوکھہٕ malകടലാസ്പെട്ടി marखोका mniꯆꯦꯒꯤ꯭ꯀꯥꯈꯟ nepखोल panਖੋਖਾ tamகோங்கா telకాగితపు సంచి urdکُھونکھا see : कासाटो Rate this meaning Thank you! 👍 कास A dictionary, Marathi and English | Marathi English | | kāsa a & ad A word of tailors. straight--cloth cut or cutting cloth. Opp. to इराब or इरेफ oblique or obliquely. for protection &c. Ex. रघुपति तुझी कास धरिली ॥ तरिं त्वां केली उपेक्षा ॥. Rate this meaning Thank you! 👍 कास Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f udder. The tuck of the धोतर or लुगडें.कास धरणें. cling to for protection. &c. Rate this meaning Thank you! 👍 कास मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi | | ना. कंबर , काचा , काष्टा , कासोटा , सोगा ; ना. दुधाची ओटी ( पशूंची ); ना. अधार , आश्रय . Rate this meaning Thank you! 👍 कास मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | noun गाय म्हैस वगैरे पशूची दुधाची ओटी Ex. गाईची कास तटाटली होती see : कासोटा Rate this meaning Thank you! 👍 कास महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | न. ( गो .) शिकार स्त्री. गाय . म्हैस वगैरे पशुंची दुधाची ओटी . ' सुरभीच्या कासेंसीं सुज्ञें होऊनि वत्स लागावें । ' - मो . पु. खोकला . ( सं . कास ) स्त्री. १ धोतर , लुगडें यांचा कांसोटा , लंगोटी ; काचा ; ( क्रि०घालणें ; खोचणें ; फेडणें ). तैसीच ते कास गुरुराज याची । ; - दावि ४२० ' तुळशीहार गळां । कांसे पितांबर । ' - तुगा २ . ' बलवंतासि बांधणें कांस । मग अनर्थासी काय उणें । ' पांप्र ३९ . ३४ . २ ( ल .) आश्रय , आधार . ' कामक्रोधालोभांची कास । न सोडीच पाळीली भाष । ' - ज्ञा १६ . ४४८ . ( सं . कच्छ ) न. १ ( कों .) कुरळ ( गवताचें ) . ( सं . काश = गवत ) स्त्री. हलकी किंवा भारी जमीन . ही बागाईंत किंवा जिराईत करण्यासाठीं रयतेस दिलेली असते . या जमिनीचे लहान लहान भाग पाडून ते लागवडीस आणतात , तथापि सरकारसारा मात्र त्या भागांवर किंवा त्यांत उप्तन्न होणार्या सरसनिरस पिकांवर न बसवितां संबंध जमिनीवर बसविलेला असतो . केव्हा केव्हां निव्वळ बागाईत किंवा जिराईत जमिनीलाहि कास म्हणतात . ' कासबंदी व कासजमीन पहा . २ ( कों .) खाचराचा एक लहान भाग . खत वगैरे सांठविण्यासाठी राखलेला खाचराचाच भाग . ३ ( माण .) दुसरीकडे पुरवणीसाठी किंवा भरीसाठीं बक्षीस दिलेली जमीन . - पु . १ ( कु .) डोंगरावरील वसकस भागांत मशागत केलेली म्हणजे धान्य पेरण्यास योग्य केलेली जमीन . २ ( कु .) रेताड जमिनीचें मोठें खाचर . ( सं . कृष् = कसणें ) विक्रिवि . १ ( शिंपी ) सरळ . २ सरळ कापलेलें काप्ड ; याच्या उलत इराब , इरेफ = तिरकस . स्त्री. वर्ग , प्रत ; वळ . ' लोहार , सुतार , महार व मांग यांस पहिली किंवा थोरली कास असें नांव आहे .' - ज्ञाको अ ५२७ . ( सं . कक्षा )०कसणे घालणें बांधणें - १ कसोटा घालणें . ' हा सीते ! जरि नत मी कशितोंचि तथापि कास हां - सीते ' २ ( ल .) काम करण्याला तयार असणें ; कंबर बांधुन काम करण्यास तया असणें , संकल्प करणें . ' आणि होय येवढी कास । कासिली जेणें । ' - अमृ७ . १२९ . ' तो पवन म्हणे हूं घाल खलांतिका शिशो कास । ' - मोभीष्म ५ . ३६ . - कासेस लागणें , कास धरणें - एखाद्या बलिष्ठ माणसाच्या आश्रयार्थ जाणें . ' तरी आम्हीं तुझी धरियेली कास । - तुगा १६०७ ' भगवंतांची कास धरावी आणिक आस कशास रे । ' - सेस लावणें - आश्रय देणें ; आधार देणें . ' आमचें चाळकपण कृष्णासि आलें । कांसें लाविलें जनार्दनीं ' - एरुस्व १६ . १६५ .०घालणें गाय , म्हैस वगैरे ओटी घालावयाल लागणेम ; गाभण असतां जसजसें दिवस भरत येतात व ती विण्याची वेळ जवळ येतें तसतशी तिची ओटी मोठी होत असते त्याला कास घालणें म्हणतात . Rate this meaning Thank you! 👍 कास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | [कास=ओटी] कास घालणें ओटी करणें गाय, म्हैस वगैरेची प्रसूतीपूर्वी ओटी दिसूं लागणें. कास कसणें-घालणें-बांधणें कासोटा घालणें कासोटा मारणें. ‘घालील न शरणागत कार्या तो कास काय संवर्त।’ -मोद्रोण ४.७४. ‘मी कशितोंचि तथापि कास हा सीते !’-मोहरि ४९-७९. -मोविराट ७.१०. २. काम करण्यास तयार होणें कंबर बांधून तयार असणें उद्युक्त होणें. ‘कास घालोनि बळकट। झालों कलिकाळावरी नीट।’-तुगा ३३५. -मोभीष्म ५.३६. Rate this meaning Thank you! 👍 कास A Sanskrit English Dictionary | Sanskrit English | | कास m. 1.m.word.'">id., [Suśr.] ; [BhP.] (also) going, motion, xix, 27">[Śiś. xix, 27] .कास mn. 2.mn. for काश (the grass Saccharum spontaneum), [L.] कास m. m. the plant moringa pterygosperma">moringa pterygosperma, [L.] कास mfn. 3.mfn.fr. √ कस्, [Pāṇ. 3-1, 140.] Rate this meaning Thank you! 👍 कास The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English | | कासः [kāsḥ] सा [sā] सा [कास्-घञ्] cough, catarrh. मुञ्च शीपेक्त्था उत कास एनम् [Av.1.12.3;] कासश्वासकृतायासः कण्ठे घुरघुरायते [Bhāg.3.3.16.] sneezing. -Comp.-कुण्ठ a. a. affected with cough. (-ण्ठः) an epithet of yama.-घ्न,-हृत् a. a. removing cough, pectoral. (-घ्नः) a medical plant (mar. बेहडा) (-घ्नी) a sort of prickly nightshade, Solanum Jacquini (mar. रिंगणी).-नाशिनी N. N. of medicinal plant. मर्दः a cure of cough. an acid preparation (कासुंदी). Rate this meaning Thank you! 👍 कास Shabda-Sagara | Sanskrit English | | कास r. 1st cl. (ऋ) कासृ (कासते) 1. To make a bad sound, or one indi- cating disease; to cough. 2. To shine: see काश.कास m. (-सः) 1. cough, catarrh. 2. A species of reed or long grass, (Saccharum spontaneum.) 3. morunga, (Hyperanthera, &c.) see शीभाञ्जन. E. कास् to cough, to make an unpleasant sound, अच् affix: also काश् to shine, &c. see काश. ROOTS:कास् अच् काश् काश Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP