Dictionaries | References क कुंतगळू Script: Devanagari See also: कुंतगळ , कुंतुगळ , कुंतुगळू , कुतंगळ , कुतंगळू , कुतुंगल , कुतुंगळ , कुतुंगळू , कुतूंगळ , कुतूंगळू Meaning Related Words कुंतगळू Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Weak, feeble, infirm. Fig. Impotent, imbecile. कुंतगळू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( ल .) षंढ ; क्लीब ; नपुंसक . - वि . १ नाजुक ; अशक्त ; दुर्बल ( मनुष्य पशु ). २ ( माण ) आळशी . म्ह० घर कुंतुंगळ कणगीला पडलें डुळुं = घरांण्यातील माणसें अशक्त दुर्बल आहेत तरी खाण्यांत हुशार आहेत या अर्थी . कुंतगळू मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घर कुंतगळू, कणगीला पडलें डुळू[कुंतगळूं=दुर्बळ, अशक्त. डुळूं=भोक] घरातील माणसें अशक्त आहेत पण कणगीत धान्य नाही, म्हणजे खाण्यात बहाद्दर आहेत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP