Dictionaries | References

कुतूंगळू

   
Script: Devanagari
See also:  कुंतगळ , कुंतगळू , कुंतुगळ , कुंतुगळू , कुतंगळ , कुतंगळू , कुतुंगल , कुतुंगळ , कुतुंगळू , कुतूंगळ

कुतूंगळू     

 न. ( ल .) षंढ ; क्लीब ; नपुंसक . - वि . १ नाजुक ; अशक्त ; दुर्बल ( मनुष्य पशु ). २ ( माण ) आळशी . म्ह० घर कुंतुंगळ कणगीला पडलें डुळुं = घरांण्यातील माणसें अशक्त दुर्बल आहेत तरी खाण्यांत हुशार आहेत या अर्थी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP