Dictionaries | References

कुतर भुकत वाकु भुकवा दे।

   
Script: Devanagari
See also:  हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतात , हत्ती चालतो आणि कुत्रें भुंकतें , हाथी चाल चलत गति अपनी

कुतर भुकत वाकु भुकवा दे।      

कबीर. थोर पुरुष आपल्या मार्गानें चालून आपलें कार्य करीत असतात
दुर्जन लोक त्यांची निंदा करीत असतात तिकडे ते लक्ष्य देत नाहींत व त्या हलक्या लोकांच्या विरोधाचा कांहीं परिणामहि होत नाहीं. ( गो.) हस्ति वत्तालि, व सुणें भोंकतालें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP