Dictionaries | References

कुसुरी

   
Script: Devanagari
See also:  कसुरी , कुसर , कुसरी , कुसूर

कुसुरी

  स्त्री. १ भांडण . ' पाटलामध्यें व आम्हामध्यें कुसुर पडून ...' - रा . १५ . ३३ . २ चूक ; दोष ; अपराध ; उनीव . कसुर पहा . ' कुसुर माफ असावी .' ( अर . कुसुर = चुकी .)
  स्त्री. ( राजा .) रानजाई ; एक झाड .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP