Dictionaries | References

कुसरी

   
Script: Devanagari
See also:  कसुरी , कुसर , कुसुरी , कुसूर

कुसरी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
kusara or rī f Wild Jasmine, or Jasminum latifolium.
Art, skill, cleverness: also excellence of execution, neatness, prettiness, beauty &c. Ex. अळंकाराची कु0 सोनेचि ॥ आभासे नाना परी ॥. ब्रह्मानंद स्वरूपावरी ॥ न दिसे दुजेपणाची कु0 ॥. 2 A clever or skilful woman. 3 Also कुसरीण f A witch, a sorceress.

कुसरी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Wild Jasmine. Art, skill, cleverness, beauty.

कुसरी     

 स्त्री. बटमोगरी ; सप्तला ; नवमालिका ; एक वेल . - मसाप ४५ . ३ .
 स्त्री. कस्तुरमोगरा ; मधुमाधवी नांवाची वेल हिची पानें मोठी असुन फुलें जाईच्या फुलांपेक्षा मोठीं व पांढरी असतात . ०वगु २ . ३ .
नस्त्री . १ कौशल्य . ' नाना प्रमेयांची परी । निपुणपणें पाहतां कुसरी । ' - ज्ञा १ . ८ . ' नट नाट्य कळा कुसरीं । - दा . १ . २ . २१ . २ कपट . ( सं . कुशल )
 स्त्री. ( कु .) एक झाड .
 स्त्री. १ ( काव्य ) श्रेष्ठत्व ; सुरेखपणा ; सौदर्यं . २ चतुर ; शहाणी . स्त्री . सुग्रण . ३ कुटिल स्त्री ; चेटकी ; जादुगारीण . - वि . १ कुशल . २ कपटी . ' तो महादुष्ट दुराचारी । चतुर्भुज जाहला कुसरी । ' - कथा २ . २ . ९८ .
 पु. ( कुं .) एक प्रकारचा मासा .
०चें  न. नाजूक सुरेख , सुबक असें नकशीचें काम .
काम  न. नाजूक सुरेख , सुबक असें नकशीचें काम .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP