Dictionaries | References क कैफत Script: Devanagari See also: कैफयेत , कैफियत , कैफेत , कैफैत Meaning Related Words कैफत A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Statement; narrative of an affair or a case: also an affair, a case, a matter, a business. कैफत Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Statement, narrative of an affair or a case: also an affair, a case, a matter, a business. कैफत महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. कलह ; तेटा ; भांडण . ' दरम्यानें रंभाजी नाईकवाडी कैफती करितो . आपण खेरीज दुसरा नाईक ठाणा नाहीं म्हणोन गोतापासी येकदोनी वेले सांगितले .' - पेद ३१ . १७ . ( अर . कफालत ) स्त्री. १ वर्णन ; हकीकत ; करिणा ; लेखी जबानी ; खटल्याचा तपशील . २ काम ; खटला ; उद्योग ; व्यवहार ; मुकदमा . ३ ( कायदा ) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षांचें दाव्याबद्दल जें लेखी म्हणजे कोर्टात दाखल करतात तें . ४ खरा दस्तैबज . लेख ; अधिकारपत्र ; लेखी हुकुम . उ० आपल्या मृत्युनंतर दत्तक घेण्यासंबंधी नवर्याचा बायकांस लेख , आज्ञापत्र . ( अर . कैकीयत ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP