Dictionaries | References

कैफयेत

   
Script: Devanagari
See also:  कैफत , कैफियत , कैफेत , कैफैत

कैफयेत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Statement; narrative of an affair or a case: also an affair, a case, a matter, a business.

कैफयेत     

 स्त्री. १ वर्णन ; हकीकत ; करिणा ; लेखी जबानी ; खटल्याचा तपशील . २ काम ; खटला ; उद्योग ; व्यवहार ; मुकदमा . ३ ( कायदा ) दावा लावल्यावर विरुद्ध पक्षांचें दाव्याबद्दल जें लेखी म्हणजे कोर्टात दाखल करतात तें . ४ खरा दस्तैबज . लेख ; अधिकारपत्र ; लेखी हुकुम . उ० आपल्या मृत्युनंतर दत्तक घेण्यासंबंधी नवर्‍याचा बायकांस लेख , आज्ञापत्र . ( अर . कैकीयत )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP