Dictionaries | References

कोंडवाडा

   
Script: Devanagari

कोंडवाडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A pen or fold for cattle.

कोंडवाडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  गावात अगर शेतात शिरून नासाडी करणार्‍या गुरांना कोंडून ठेवण्याची जागा   Ex. कोंडवाड्यातून गुरे सोडवण्यासाठी मालकाला दंड भरावा लागतो.
HYPONYMY:
क्लोरीन
ONTOLOGY:
भौतिक स्थान (Physical Place)स्थान (Place)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benখোঁয়াড়
gujકાંજીહાઉસ
hinकाँजीहाउस
kanಕೊಂಡವಾಡ
kokकांजीहावस
malപഞ്ചായത്ത് തൊഴുത്ത്
oriକାଞ୍ଜିଆହୁଦା
panਕਾਂਜੀਹੌਦ
tamகாஞ்சிஹவுஸ்
telబందెలదొడ్డీ
urdکانجی ہاوس , کانجی ہود

कोंडवाडा     

 पु. गुरें कोडंण्यासाठीं केलेली ; कोंडी ; गावांत अगर शेतांत शिऊन नासाडी करणारीं गुरें कोंडुन ठेवण्याची सरकारी जागा ; गधेघाट ; ह्यांच्या सुटकेसाठीं भालकाला रोजचा त्यांचा खर्च व दंड भरावा लागतो . ( कोंडणें + वाडा )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP