Dictionaries | References क कोथळा Script: Devanagari Meaning Related Words कोथळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 falling out on delivery: also to the loose flabby flesh covering the belly. कोथळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A large sack (to hold grain &c.). The chamber of the stomach, the stomach; also any chamber. कोथळा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. कणगा , थैला , मोठे पोते ( धान्याचे );ना. आतडे , पिशवी ( अवयव ). कोथळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ मोठें पोतें ; थैला ( धान्याचा , दारूचा ). ' माझ्या हातांतली चूड इथल्या कोथळ्याला लावली कीं पुरें । ' - सुर्योदय १७६ . २ मोठा माणग्याचा कणगा , पालटे ( धान्य ठेवण्याचें ); मध्यें रुंद व वर निमुळतें , सामान्यत ; एका प्रकारच्या बरणीसारखें , धान्य वगैरे ठेवण्यासाठीं केलेलें मातींचे भांडें .' जैसें धान्यें कोथळ्यामध्यें साट्विती । ' - ऋ ७५ . टीप . ३ पोट . ( पक्काशय ); पोटांतील कोठा ; पोटांतील कोठ्याभोंवतालचें मांसाचें आवरण . ४ शरीरांतील कोणतीहि पिशवी , कोश जसे - अन्नाचा कोथळा ; मुत्राचा कोथळा ; मळाचा कोथळा , ' पोटी दक्षिणभागी मळाचा कोथळा । ' ५ भोत ( उशीचा ); खोळ ; अभ्रा . ६ पोट ; भोंसकल्यामुळें पोटांतुन बाहेर पडलेलें आंतडे . ७ जनावरें वितांना बाहेर पढणारी आंतंडी , गुह्रामाग ८ कंबध ; धड . ' मस्तक करूनिया भिन्न । कोथळे भुमी पाडिले .' - भुवन १४ . ४९ . ( सं . कोष्ठ + ल ; प्रा . कोत्थल .) Related Words कोथळा कोथळें अन्नाशय मूत्राचा पोटळा कणगुल कणगोल कणगुली कोथळी कणगा बदरा लोथ बदरी गोण लोध હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP