Dictionaries | References क कोन Script: Devanagari See also: कोनफळ Meaning Related Words कोन हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun कोई भी वस्तु जो शंकु या कोन के आकर की हो Ex. वह आइसक्रीम को ताज़े बने कोन में भरकर देता है । HYPONYMY:ठोंगा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:शंकु शङ्कु शंक्वाकार वस्तु शङ्क्वाकार वस्तुWordnet:benকোন kanಕೋನು oriକୋନ୍ tamகூம்பு வடிவம் telకోను urdکُون , مخروطی شئے noun मैदे की बनी वह शंक्वाकार वस्तु जिसमें आइसक्रीम भरकर खाते हैं Ex. कोन बहुत कुरकुरा होने पर ही अच्छा लगता है । MERO STUFF OBJECT:मैदा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:आइक्रीम कोनWordnet:asmকোণ bdआइस्क्रिम फंफ्ला benআইসক্রীম কোন gujકોન kasکون , چِلِم , اَیِسکریٖم کون malകോണ് mniꯑꯥꯏꯁꯀꯔ꯭ꯤꯝꯒꯤ꯭ꯑꯇꯨꯝꯕ꯭ꯑꯐꯨꯟꯕ꯭ꯑꯀꯣꯏꯕ꯭ꯄꯣꯠ oriଆଇସକ୍ରିମ୍ କୋନ୍ panਕੋਨ urdکُون , آئیس کریم کون noun कोन में भरी हुई आइसक्रीम Ex. अमूल का कोन मुझे बहुत पसंद है । ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोन आइसक्रीमWordnet:benকোন gujકોન kanಕೋನ್ kasچِلِم , کون , کونہٕ اَیِسکریٖم kokकोन आयस्क्रीम malകോണ് ഐസ്ക്രീം oriକୋନ୍ ଆଇସକ୍ରିମ୍ panਕੋਨ कोन कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun दोन सरळ रेशांची आपसांत मेळपाची सुवात Ex. हो कोन पंचेचाळी अंशांचो आसा HYPONYMY:चुंबकीय फरक लघूकोन समकोन विशालकोण सरळकोन प्रविशालकोन पूर्णकोन ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोनसोWordnet:asmকোণ bdखना kasزٲویہِ malകോണ് marकोन mniꯑꯦꯡꯒꯜ panਕੋਣ tamகோணம் telకోణం urdزاویہ noun जातूंत आयसक्रीम भरून कातात अशी मैद्या पसून तयार केल्ली शंखाकार वस्तू Ex. कोन खूब कुरकुरीत आसल्यारूच बरो लागता MERO STUFF OBJECT:मैदा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকোণ bdआइस्क्रिम फंफ्ला benআইসক্রীম কোন gujકોન hinकोन kasکون , چِلِم , اَیِسکریٖم کون malകോണ് mniꯑꯥꯏꯁꯀꯔ꯭ꯤꯝꯒꯤ꯭ꯑꯇꯨꯝꯕ꯭ꯑꯐꯨꯟꯕ꯭ꯑꯀꯣꯏꯕ꯭ꯄꯣꯠ oriଆଇସକ୍ରିମ୍ କୋନ୍ panਕੋਨ urdکُون , آئیس کریم کون noun कोनाच्या आकाराची आसता अशी खंयचीय वस्तू Ex. तो आयस्क्रीम ताच्या तयार केल्ल्या कोनांत भरून दिता HYPONYMY:पुडी ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকোন hinकोन kanಕೋನು oriକୋନ୍ tamகூம்பு வடிவம் telకోను urdکُون , مخروطی شئے See : मूळ, कोन आयस्क्रीम कोन A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 , is not the generally received sense. ती कोनीं निघाली & तिला कोन आला She is brought to bed,--are the only undisputed applications. 3 The clothes, vessels, and other articles of a puerperal woman.kōna n A yam. कोन Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A corner, an angle.n A yam. कोन मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूत एकत्र होतात तो बिंदू Ex. हा कोन पस्तीस अंशाचा आहे HYPONYMY:विशालकोन काटकोन लघुकोन सरळकोन प्रविशालकोन पूर्ण वर्तुळ चुंबकीय विचलन ONTOLOGY:ज्ञान (Cognition) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:कोणWordnet:asmকোণ bdखना kasزٲویہِ kokकोन malകോണ് mniꯑꯦꯡꯒꯜ panਕੋਣ tamகோணம் telకోణం urdزاویہ noun ज्यात आइस्क्रीम भरून खातात ते शंकूच्या आकाराचे, मैद्याचे खाण्याजोगे आवरण Ex. मी नुसता कोन खाईन. MERO STUFF OBJECT:मैदा ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকোণ bdआइस्क्रिम फंफ्ला benআইসক্রীম কোন gujકોન hinकोन kasکون , چِلِم , اَیِسکریٖم کون malകോണ് mniꯑꯥꯏꯁꯀꯔ꯭ꯤꯝꯒꯤ꯭ꯑꯇꯨꯝꯕ꯭ꯑꯐꯨꯟꯕ꯭ꯑꯀꯣꯏꯕ꯭ꯄꯣꯠ oriଆଇସକ୍ରିମ୍ କୋନ୍ panਕੋਨ urdکُون , آئیس کریم کون noun शंकूच्या आकाराचे आइसक्रीम Ex. कॉरनेटो ह्या कंपनीचे कोन मला आवडतात. ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benকোন gujકોન hinकोन kanಕೋನ್ kasچِلِم , کون , کونہٕ اَیِسکریٖم kokकोन आयस्क्रीम malകോണ് ഐസ്ക്രീം oriକୋନ୍ ଆଇସକ୍ରିମ୍ panਕੋਨ See : कोपरा कोन महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ कोंपरा . २ प्रसूति ; बाळंतपण . ( ह्या प्रसंगीं स्त्री . घराच्या कोपर्यांत - बाजुला जातें त्यावरुन .) ' तिचा कोनचांगला म्हणुन लवकर बाळंतीण होती ' ३ बाळंतिणीची वस्त्रें . खाटलें . भांडीकुंडी इ० सामान ; बाळंतें . ४ ( वे .) ठेवण्याची , राहाण्याची जागा . ' देवाचा कोन - देवघर . ५ ( यंत्र , भृमिति ) दोन रेषा तिरकस येऊन एका बिंदूंत एकत्र होतात ती आकृति . याचे लघुकोन , काटकोन , विशालकोन असे प्रकार आहेत . ( इं .) अँगल . ( सं . कोण ) ( वाघ्र .)पुन . एक कंद व त्यांची वेल ( हा कांदा गोराडुसारखा असतो .) पु. ( व .) कोंडा पहा .०होणें निघणें -( व .) बाळंत होणें ; प्रसृत होणें .( विप्र .) कोनीं निघणें , कोन येणें - बाळंत होणें . हे प्रयोग होणें . हे प्रयोग सर्वमान्य आहेत . ' मग तें गरोदर होऊनि कोनीं निघाली ' - पंच ४३ . तंजावराकडे कोन्नी - घेणें जाणें - असें म्हणतात . ( फ्रें . जि . कुनि ). सामाशब्द -०कोंपरा कोना कोपरा - पु . १ संधीकोंदी ; एका कडेची बाजू ; अडगळ ; सहज लक्षांत न येणारी जागा . ' वस्तु कोठें कोनाकोपर्यास पडली असेल ती पाहुन आण .' २ टेंगुळ ; पुढें आलेला फुगीर ( भाग . ' भिंतीला कोठें कोनाकोपरा वाढला असेल तर छाटुन टाक . ) कोन + कोपरा ) कोन्याकोपर्याचा - वि . १ सांधीकोंदींतला ; कोठला तरी . २ ( ल .) क्षुद्र ; हलका . कोनटा - पु . १ ( व . ना .) कोपरा . २ घरांतील अंधारी जागा . ( कोन हि . कनौठा ) कोनडा - डें कोनाडा - डें - पुन . सामान . ठेवण्याकरतां भिंतीस . ठेवलेलें छिद्र . जागा ; देवळी ; गोखला .०पट न. ( कोनचें हीनत्वदर्शक रूप ) १ कोंपरा . २ ( ल .) एकीकडची एकांताची जागा ; आड बाजू .०पडा कोनपा - पु . कोनपट पहा .०पालट पु. १ दुखणेंकर्यास आराम पडण्यासाठीं निजण्याची जागा बदलणें . २ व्यालेल्या मांजरींनें आपल्या पिल्लांचें स्थलांतर करणें . ( कोन + पालटणेम )०पिका पीक - वि . कोणपिका पहा .०फळी स्त्री. ( कों .) दोन भिंतीच्या कोपर्यांत बसविलेली फळी .०बिंदु पु. ( भूमिति ) त्रिकोणाचा शिरोबिंदु . ( इं .) व्हरटेक्स कोणबिंदु पहा .०मापक पु. कोन मापण्याचे हत्यार . ( इं .) प्रोट्रँक्टर .०वासा पु. ( कों ) घराच्या दोन पाख्यांच्या सांध्यावर आढ्यापासुन छपराच्या कोपर्यापर्यंत घातलेला मोठा वासा .०वृत्त न. ( ज्बो .) इशान्य किंवा वायव्य वेधवलय किंवा वेधवृत्त . कोन मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 कोन निघणें-होणें-येणेंकोनी निघणें-होणें(तंजा.) कोन्नी घेणें-जाणेंबाळंत होणेंप्रसूत होणें. ‘मग ते गरोदर होऊनि कोनी निघाली.’-पंचा ४३. ‘ज्या द्विसी मज जाहला कोनु।’-उषा २०. Related Words कोन आयस्क्रीम कोन आइक्रीम कोन कोन आइसक्रीम कानाची कोन न होणें कानास कोन न कळूं कानास कोन न लागूं देणें कानाचा कोन भुकी राखे चौथा कोन कानचा कोन कान द्यावा पण कोन देऊं नये कोन निघावयाची घाई आणि शष्पोत्पाटणाची घाई एकच cone कोण angle କୋନ୍ ଆଇସକ୍ରିମ୍ ಕೋನ್ കോണ് ഐസ്ക്രീം बाह्य कोन কোন زٲویہِ زاویہ କୋନ୍ కోణం కోను ಕೋನು ਕੋਣ भुकी राखी चौथा कोन ਕੋਨ കോണ് કોન கூம்பு வடிவம் आइस्क्रिम फंफ्ला আইসক্রীম কোন ଆଇସକ୍ରିମ୍ କୋନ୍ शिंयांसारखें दुहेंस ना शिंयात कोन मेलोसो ना शींयांसारखें दुहेंस ना शिंयात कोन मेलोसो ना कोणः କୋଣ शङ्कुः கோணம் ಕೋನ കുമ്പിള് सोन्याचा द्यावा होन पण घराचा देऊं नये कोन কোণ खना ખૂણો corner शंकू adjacent angles gliding angle hour angle bragg angle diffraction angle direct angle eccentric angle crystal angle circular angle clearance angle common angle vectorial angle visual angle slope angle rake angle trihedral angle polyhedral angle precessional angle optic angle pattern draft angle gauge angle of contact angle of declination angle of nutation angle of projection angle of revolution angle of spin angle of thread phase angle face angle complementary angle contact angle shear angle reflex angle angle of depression angle of dip angle of inclination angle of lag angle of lead angle of rotation angle of screw acceptance angle adjacent angle alternate angle alternate angles entering angle entry angle external angle flange angle helix angle hook angle Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP