Dictionaries | References

कौल

   { kaula }
Script: Devanagari

कौल     

English Community Kosh | English  Any

कौल     

English Community Kosh | English  Any

कौल     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : वचन, वाममार्गी

कौल     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : मान्यताय, मंजुरी, मत

कौल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; to eject or to extirpate.
. 3 The rice, betelnuts &c. stuck upon an idol when it is consulted.

कौल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A tile. कौल राहूं न देणें (घरावर) To ruin utterly (a family &c.). To eject or to extirpate.
 m  The rice, betelnuts, &c., stuck upon an idol when it is consulted, also its response. A writing of assurance, agreement or engagement, as granted by government to the cultivator of the soil. Safeguard or warrant to pass (as granted to an enemy).

कौल     

ना.  ईश्वरी संकेत , ईश्वरेच्छा , देवाची अनुमती ;
ना.  लेखी करार , सरकारी करारनामा , साक्ष ;
ना.  नळा ( छपरावर घालावयाचे ).

कौल     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  घराच्या छपराच्या आच्छादनासाठी माती, दगड, काच, धातू इत्यादींनी बनवलेली वस्तू   Ex. कौले ऊन व पाऊस यांपासून घराचे रक्षण करतात
MERO STUFF OBJECT:
माती
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
कवेलू
Wordnet:
asmখাপৰি
bdखाफ्रा
benটালি
gujનળિયું
hinखपरैल
kanಹೆಂಚು
kasٹٲل
kokनळो
malഓടു്‌
mniꯇꯥꯏꯜ
nepखपडा
oriଖପରଲି
panਖਪਰੈਲ
sanपक्वेष्टका
tamஓடு
telపెంకు
urdکھپریل , کھپر , کھپڑیل

कौल     

 पु. १ वचन ; आश्वासन अभय . २ जमिनीची लागवड करण्यास किंवा व्यापार करण्यास सरकार जे अभयपत्र करार कबुलायतीचा कागद देतें तो . हा जमांबंदीतील नेहमीचा शब्द आहे , मालक सरकार किंवा जमीनदार कुळालाच्या कांही सवलतीच्या अटी देतो किंवा त्यांच्याशी जे करार करतो त्यास कौल म्हणतात कौल केल्यानंतर सारा . इ० वाढत नाही . पडित जमिनीबद्दल सार्‍याची सुट घेण्याकरितां कौल देण्यांत येतो ; सरकारी करारनामा ; कबुलायत ; कौलनामा . तुम्हांस चि . रा . माधवराव नारायण याचा कौल .' - रा . १२ . १३७ . - शिवच ४५ . ' बंदोबंदरीं कौल पाठवुन आमदपक्ती करावी .' ०मराआ २१ . ३ परवाना ; अभयपत्र ( शत्रुला आपल्या प्रांतातुन जाण्यासाठीं दिलेलें ); माफी देणें ; सुट देणें . ' दगखोर गनीम आपण जेर झालों असें जाणुन दगाबाजीनें कौल घेतो . म्हनुन जवळ नोलावुं नये , ' मराआ ३६ . ४ इश्वरी वचन ; ईश्वराचे आज्ञा . मिळविणे ; प्रश्न ; साक्ष ; प्रसाद ; देवाजवळ गार्‍हाणें सांगुण त्यावर अमुक उपाय करावा किंवा नाहीं हें विचारतांना देवाच्या अंगास लावावयाचें तांदुळ सुपाच्या इ ० देवाची संमति . इंद्रियांचे पेटे भला कौल . देती । ' - तुगा ४०८ . ' या मनोदेवतेस कौल लावावा .'- गीर १२३ . ( अर . कौल . सर्व भाषांतुन थोड्याफार अपभ्रंशानें आला आहे .) ( वाप्र .) कौलास येणें - शरण उयेणें ; तह करण्यास कबुल होणे .' झालें मोंगल बेजार मरूं लागले , आलें कौलाला । ' - ऐपो २३६ . सामाशब्द = अहद - पु . वचन ; कौल . ' त्यावरुन म्यां त्याजला कौलाहद दिधला .' - रा . ६ . ५७० . ( कौल + अहद ) करार - पु . लेखी करारमदार ; कबुली ; ठराव ; वचन ; आश्वासन ; अटींना संमति ( कौल + करार )
 न. घराच्या छपरावर आच्छादनासाठीं घातलेलें मातीचें पन्हळें ; ( चपटें , नळीवजा , मंगळोरी ). ( वाप्र .) घरावर कौल राहुं देणें - एखादें कुटुंब समुळ नष्ट करणें . ( सं . कीलक - कीलअं - केलुं - कवेलु - कौलु ?) म्ह० घरावर नाहीं कौल आणि रिकामा डौल = पोकळ श्रीमंती .
०करारदाद  पु. वचन . ;' हज्रतसाहेबाचा तरी कौलकरारदाद आपल्यास आहे कीं तुमचें जागीरपैकी एक चावर कसोदगी करणें नाहीं .' इम ६७ . ०नामा - पु . १ सरकारनें शेतकर्‍याला करुन दिलेलें करारपत्र ; लेखी करार ; कबुलायत . २ ( कायदा ) भाडेपट्टा . ( इं ) लीज . ०पत्रक - न . कमी सार्‍यानें ज्या जमिनी केल्या त्यांचा हिशेब .( गांवचा ) ०प्रसाद - पु . १ ( कों ) गुरवानें देवतेंचें अनुमोदन मिळविण्यकरितां तिच्या अंगाला लावलेले कळे फुलें वगैरे खाली पडुन प्रश्न विचारणारास दिलेलें उत्तर अथवा प्रसाद २ कौल मागतांना लावलेली फुलें वगैरे . कौल अर्थ ४ पहा . ( क्रि०लावणे ; लागणे .)

कौल     

घरावर कोल राहूं न देणें
कुटुंबाचा घात करणें
नाश करणें.

कौल     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
कौल  mfn. mf()n. (fr.कु॑ल), relating or belonging to a family, extending over a whole family or race, [R. iv, 28, 9]
heritable in a family, [BhP. xii, 3, 36]
sprung from a noble family, [L.]
belonging or particular to the कौलs, [Kulârṇ.]
कौल  m. m. a worshipper of शक्तिaccord. to the left-hand ritual, ib.
कोल   a kind of weight (), [Gal.]
कोल   (also) a boat, raft (cf.), [Mahāvy.]
कौल  n. n. the doctrine and practices of the left-hand शाक्तs, [Kulârṇ.]

कौल     

कौल [kaula] a.  a. (-ली f.) [कुले भवः अण् cf. [P.IV.2.96] ]
Relating to a family, राज्यं प्राप्तं यशश्चैव कौली श्रीरभिवर्धिता; [Rām.4.29.9.]
ancestral, hereditary; [Bhāg.12.3.36.]
Of a noble family, well-born.
-लः   A worshipper of शक्ति according to the left hand ritual.
-लम्   The doctrine and practices of the left hand Śāktas (for a short description of कौलधर्म see Karpūr. I, speech of भैरवानन्द).-Comp.
-मार्गः   the doctrine of the Kaulas.

कौल     

Shabda-Sagara | Sanskrit  English
कौल  mfn.  (-लः-ली-लं) Of a good family, well-born.
 m.  (-लः) A worship- per of Sakti according to the left hand ritual,
 n.  (-लं). The doctrine and practices of the left hand Saktas.
E. कुल a family, and अञ् aff.
ROOTS:
कुल अञ्

Related Words

आठवडी कौल   कौल पिकणें   कौल   ओहोळ उडाला, कौल बुडाला   तकवियत कौल   तकवेत कौल   पनाळी कौल   roofing tile   नळीदार कौल   पन्हळी कौल   tile   घराला नाहीं कौल, रिकामा डौल   घराला नाहीं कौल, लटके डौल   घरावर नाही कौल, रिकामा डौल   ٹٲل   खाफ्रा   खपडा   টালি   খাপৰি   ଖପରଲି   ਖਪਰੈਲ   पक्वेष्टका   ಹೆಂಚು   घरावर नाहीं कौल पण पगडीचा कोण डौल   रिकामा डौल आणि घराला नाहीं कौल   धड नाहीं डौल, लोका देते कौल   નળિયું   खपरैल   नळो   ഓടു്   పెంకు   permission   consent   promise   ஓடு   gable tile   valley tile   कवेलू   spanish tile   s- tile   tapered (roll) pantile   tile and a half tile   tile turner   glass tile   encaustic tile   तक्वियतकौल   तक्वेतकौल   tegula   कौलागम   खपरल   कुलवर्त्मन्   भूषण बदबदी, अन् अंबाडा खदखदी   भूषण भारी अन् बटव्यांत गारी (वाजवून पाहिलें तर खळखळ सारी)   opinion poll   hollow tile   dowsing   अधिमत   कौलमार्ग   कौलरहस्य   पाठाडें   तेलयांव   डावी उजवी देणें   कोलबोल   गुढी उजवी देणें   गुण देणें   कवलकरार   कवूल   कौञ्चिकी   कौलीमक्तेदार   कुलमार्ग   टेंपर   pantile   कौली   verdict   कौलावण   उचलणी   कौलारू   तकवेत चिट्ठी   उजवी गुढी देणें   उजवी देणें   कोलवें   बुदरुक   मुस्तमीक   थळे   नामुरादी   तकवियतकौल   तकवेतकौल   arris tile   अंगप्रसाद   कौलार   बिनाबरान   ढुंगा, ढुंगाड नाहीं नेसूं आणि राजियाचा दंभू   विणती   ढापा   गुण घेणें   उजवी डावी देणें   कोलावण   कौलत्थ   कौळिक   सुर्नीस   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP