Dictionaries | References

खरीद

   
Script: Devanagari
See also:  खरिदी , खरीदखत , खरीदपत्र , खरेद खरीदी , खरेदखत , खरेददार , खरेदी , खरेदीखत , खरेदीपत्र

खरीद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : खरीदारी

खरीद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Bought or purchased.
   Purchasing. 2 A purchase, thing purchased.

खरीद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Bought.
  f  See खरिदी.

खरीद

  स्त्री. क्रय . खरिदी पहा . ' त्याला बाजारांतुन कांहीं जिन्नस खरेदी करावयाचें होते .' - कोरकि ९२ . - वि . विकत घेतलेलें ; क्रीत ( फा . खरीद ).
०फरोक्त   क्ती - पुस्त्री क्रय - विक्रय ; विकत घेणें - विकणें . ' खरेदी - फरोक्तस समुद्रांत हिंडतात .' = वाडसमा २ . ६६ ' माल घेऊन यात्रेस येऊन खरीदी - फरोख्ती करणें .' - रा . ७ . १०६ .
०खत   पत्र - न . विक्रेत्यापासुन विकत घेणारानें मालकीहक्कासंबंधी लिहुन घेतलेला कागद ; विकत दिल्याबद्दलचा लेख .
०दार वि.  विकत घेणारा . ' परंतु त्या घरास कोणी खरीददार होत नाहीं .' - रा १२ . १८२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP