Dictionaries | References ख खेम Script: Devanagari Meaning Related Words खेम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A hug, clasp, embrace. v मार, दे, घे. 2 n Weal, welfare, well-being. खेमवेंगेस येणें To come within one's grasp. खेम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f An embrace. Welfare. खेम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ मिटी ; विळखा ; खेव ; आलिंगन . ' पवनसिं देतां खेम । अपान ऐसें पावला नाम । ' सिसं २ . २०७ . ( क्रि० मारणें ; देणें ; घेणें ). २ - न . कल्याण ; सुख ; खुशाली ; क्षेम . ( सं क्षेम )०वेगेंस एखाद्याच्या कबज्यांत येणें . खेमालिंगन - न . मित्रत्वाची मिठी . ( सं . क्षेम + अलिंगन )येणें एखाद्याच्या कबज्यांत येणें . खेमालिंगन - न . मित्रत्वाची मिठी . ( सं . क्षेम + अलिंगन ) खेम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 खेमवेंगेस येणें[खेम=मीठ. वेंग=मिठी] एखाद्याच्या कब्ज्यांत येणेंएखाद्याच्या तडाक्यांत सापडणेंएखाद्याच्या हातांत सापडणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP