Dictionaries | References

खेमा

   
Script: Devanagari

खेमा

बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo  Bodo |   | 
   See : निमाहा, तम्बु

खेमा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : तंबू

खेमा

 ना.  डेरा , तंबू .

खेमा

  पु. १ चेंदामेंदा . २ मांसाचा बारीक चुरा , चुर्ण , तुकडे . ( अर . कीमा )
  पु. डेरा ; तंबु ; ' पाताशाही खेम्याची वगैरे तयारीची मात्रा आज्ञा केली आहे .' - दिमरा १ . १९ . ( अर . खेमा = तंबु ) खेमेदाखल - क्रिवि . लढाईवर निघतांना गांव सोडुन सैन्याचा तळ देलेल्या ठिकाणी येऊन डेरेदाखल ' तु बाहेर खेमेदाखल होऊन ...' - रा ५ . ७८ . - पया २०१ . खेमेठोक - वि . ( व .) जबरदस्त ( मनुष्य )

खेमा

   खेमेठोक
   (व.) [खेमा=तंबू] तंबू ठोकून बसणार
   जबरदस्‍त (माणूस)
   अगदी ठाण देऊन बसणारा
   हट्टी
   न हलणारा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP