Dictionaries | References ख खैरा Script: Devanagari See also: कैरा Meaning Related Words खैरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 kairā or khairā a Of a gray pupil--an eye; and attrib. Wall-eyed;--used of horses &c. The कैरा- डोळा is among the inauspicious marks of the horse.khairā m A blight attacking जोंधळा, बाजरी &c.Dark brown. 2 White sprinkled with red: also red sprinkled with white. 3 Of different colors--eyes: also having eyes of different colors. 4 Of mixed color, piebald. Note. Of the above variety, although, in part and in whole, firmly contended for, yet let the learner rest with the sense at the outset. खैरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a Dark-brown; of different colors. m A blight attacking cereals. खैरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 वि. १ कैरे डोळ्या ; मांजर्या ; घार्या डोळ्यांचा ( घोडा ); कैराडोळा असणें हे अशुभचिन्ह आहे . २ ज्यांचें बुबुळ घारें आहे असा ( डोळा ). ३ घार्या करड्या , रंगाचा . ' चितार भिंगारें खैरें । मोरें सेवरें आणि कैरें । ' - ह . १० . १९२ . ( हिं .) पु. शेणखळीच्या तळाशीं बसलेलें मातींत मिसळलेलें कुजलेलें शेण अगर शेणाचा भुगा . (?)वि. घनसांवळा ; कपिश . २ करडा ; पांढर्यावर तांबडें किंवा तांबड्यावर पांढरें ठिपके असणारा . ' चितार भिंगारें खैरें । ...... अवघीं वासरें आपण जाहला । ' - ह १० . १९२ . ३ निरनिराळ्या रंगाचा ( डोळा ); किंवा निरनिराळ्या रंगाचे डोळे असलेला ( माणुस , पशु ) कैरा पहा . ४ मिश्र रंगाचा ; चित्रविचित्र ; मिश्र . पु. जोंधळा - बाजरीवर पडणारा एक रोग .०कबुतर न. लालभडक किंवा काळासर तांबट रंगाचें कबुतर .०बांडा वि. पांढर्यावर काळे किंवा काळ्यावर पांढरे ठिपके असलेला . Related Words खैरा खैरा बाड्डा खैरी ढोकरी canker खैर હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP