Dictionaries | References ख खोडावा Script: Devanagari See also: खोडवा Meaning Related Words खोडावा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m The second crop of sugarcane. The stock left to reshoot. खोडावा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : खोडवा, खोडवा खोडावा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ उसाचें दुसरें पीक तोड झाल्यावर राखलेल्या बुडख्यांपासुन पुन्हां फुटलेला ऊंस ; पुन्हां फुटण्याकरितां जमीनींत राखून ठेवलेलें बुडखें . २ मानची फुट ; पहिल्या काढणीनंतर राहिलेली मुळें किंवा बुडखे ( मिरच्या , वांग्या , शाळु , तमाखु यांचे ). ३ ( घाटी ) ( ल .) मुळ्या किंवा बुडखे ठेविलेलें शेत अथवा मळा .०खोडव्याचा पु. दुसर्या पिकाचा ऊस . ' खोडव्याचा शाळु - तमाखु - वांगी - ताग - अंबाडी इ० ' ( खुडणें )ऊंस पु. दुसर्या पिकाचा ऊस . ' खोडव्याचा शाळु - तमाखु - वांगी - ताग - अंबाडी इ० ' ( खुडणें ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP