Dictionaries | References

खोडवा

   
Script: Devanagari
See also:  खोडावा

खोडवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . Also खोडव्याचा-शाळू- तमाखू-वांगीं-ताग-अंबाडी &c.

खोडवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The second crop of sugarcane. The stock left to reshoot.

खोडवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  ऊस इत्यादींच्या एका कापणीनंतर, त्याच बुडख्यांतून पुन्हा घेतलेले पीक   Ex. ह्यावर्षी खोडव्याचे पीक उत्तम आले.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खोडावा
Wordnet:
benমুড়া
hinखूँटी
malകുറ്റിവിളവ്
tamவெட்டிய வேரிலிருந்து முளைக்கும் செடி
telమొదళ్ళు
urdکھونٹی , دوریجی
 noun  बुडख्यांतून निघालेले दुसरे पीक   Ex. शेतकरी खोडव्यांची पाहणी करत आहे.
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
खोडावा
Wordnet:
benআড়া
malരണ്ടാം വിള
oriକଡ଼ମା
telఖరీఫ్

खोडवा

  पु. १ उसाचें दुसरें पीक तोड झाल्यावर राखलेल्या बुडख्यांपासुन पुन्हां फुटलेला ऊंस ; पुन्हां फुटण्याकरितां जमीनींत राखून ठेवलेलें बुडखें . २ मानची फुट ; पहिल्या काढणीनंतर राहिलेली मुळें किंवा बुडखे ( मिरच्या , वांग्या , शाळु , तमाखु यांचे ). ३ ( घाटी ) ( ल .) मुळ्या किंवा बुडखे ठेविलेलें शेत अथवा मळा .
०खोडव्याचा  पु. दुसर्‍या पिकाचा ऊस . ' खोडव्याचा शाळु - तमाखु - वांगी - ताग - अंबाडी इ० ' ( खुडणें )
ऊंस  पु. दुसर्‍या पिकाचा ऊस . ' खोडव्याचा शाळु - तमाखु - वांगी - ताग - अंबाडी इ० ' ( खुडणें )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP