Dictionaries | References

टोली

   
Script: Devanagari

टोली

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : दल, मंडली, दल

टोली

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   ṭōlī f The eighth of a pysa, a half-दमडी. Ex. नलगे वेंचावें टोलीधन नावें ॥ तुका म्हणे भावें चाड एक ॥.

टोली

  स्त्री. पैशाचा आठवा हिस्सा ; अर्धी दमडी . नलगे वेंचावी टोली धनानांवें । - तुगा १४ .

टोली

   टोलीचे खोडव्या, पार्‍याची चढाओढ
   [टोली=
   कवड्या. खोडवा=एका वर्षी उसाचे पीक काढून घेतल्‍यावर पुन्हां फुटण्याकरितां शेतात राखून ठेवलेले उसाचे बुंधे.] क्षुल्‍लक गोष्‍टीबद्दल महत्त्वाच्या लोकांनी चर्चा करणें व वेळेचा वगैरे अपव्यय करणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP