noun दोरी वा कपडा यांचा विशिष्ट प्रकारे, वेटोळे घालून केलेला गुंता
Ex.
दोरीची गाठ न सुटल्याने, शेवटी दोरी कापावी लागली. HYPONYMY:
निरगाठ सुरगाठ मुर्री खूणगाठ
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
asmগাঁথি
bdगानथि
benগাঁট
gujગાંઠ
hinगाँठ
kanಗಂಟು
kokगांठ
malകെട്ട്
mniꯀꯤꯁꯤ
nepगाँठ
oriଗଣ୍ଠି
panਗੱਠ
sanग्रन्थिः
tamமுடிச்சு
telముడి
urdگانٹھ , گرہ
noun ऊस, वेळू इत्यादी वनस्पतील ज्या ठिकाणी नवी पाने वा फांद्या फुटतात तो कठीण व फुगीर भाग
Ex.
त्याने महादूला गाठी असलेल्या काठीने झोडपून काढले ONTOLOGY:
स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
malമുട്ട്
telకణుపు
urdگانٹھ , گرہ
noun आत पैसे ठेऊन वस्त्राला मारलेली गाठ
Ex.
तो आपल्या गाठीचा पैसा सांभाळून ठेवतो ONTOLOGY:
मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगाँठ
malമുടിച്ചിൽ
oriପଣତକାନି
urdگانٹھ , گرہ , آنٹی , آنٹ
noun तिसऱ्या महिन्यापर्यंतचा गर्भ
Ex.
मातेच्या शरीरात प्रवर्तकांच्या कमतरतेमुळे गाठ पडली. noun शरीरातील पदार्थ एका ठिकाणी साठून घट्ट होऊन तयार झालेला, कडक, फुगीर भाग
Ex.
त्याच्या शरीरात ठिकठिकाणी गाठी झाल्या आहेत. ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
kasاۭنٛٹۍ
malനീർക്കെട്ട്
mniꯇꯦꯛꯇ ꯀꯥꯏꯗꯅ
oriଗେଟି
panਗੱਠ
telకణుపు
urdغدود , گنٹھ , گانٹھ
noun ज्यात शरीरात लहान लहान गाठी होतात असा रोग
Ex.
त्याने गाठ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करवली. ONTOLOGY:
रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
hinगिल्टी
kanಗಂಟ್ಟು
kasٹانٛسَل
malഗ്രന്ധിവീക്കം
oriଗିଲଟି
panਗਿਲਟੀ
tamபொட்டு முடிச்சு
telకణుపు
urdگلٹی , غدود , گانٹھ
adjective झाडाचा सामान्यापेक्षा वर आलेला भाग
Ex.
ह्या झाडात बर्याच गाठी आहेत. ONTOLOGY:
भाग (Part of) ➜ संज्ञा (Noun)
noun शरीराचा गोल मांसल भाग
Ex.
बाळाच्या मांडीला गाठ आली आहे. ONTOLOGY:
शारीरिक वस्तु (Anatomical) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
SYNONYM:
गुठळी गळू गुठोळी गुटळी-गुटोळी गरस
Wordnet:
gujચાઠું
tamசதையடைப்பு
telకణితి
See : भेट, आवाळू