Dictionaries | References ग गुबारा Script: Devanagari See also: गुबार , गुभर , गुभारा Meaning Related Words गुबारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : गुब्बारा गुबारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A mortar for throwing bombs or shells. गुबारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m An inward sore. Distension of the belly from fiatus.v घर with पोटामध्यें. गुबारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. वायू / वारा ( पोटातला ), फुगणे ;ना. फुगा . गुबारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वायूमुळे होणारा पोटाचा फुगारा Ex. गुबारा धरल्यास बेंबीला हिंग चोळावे. ONTOLOGY:शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinगुब्बारा गुबारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ गोळे उडविण्याची तोफ ; गरनाळ ; गडगोळ . २ ( दारूकाम ) आकाशांत उडविण्याचा दिवा , कंदील ( यांत स्पिरिटचा धूर किंवा साधा दिव्याचा धूर कोंडतात ). [ फा . घुबारा ] पु. १ अंतर्दाह ; दु : ख ; तोंड बंद पण आंत पू असलेली जखम . २ पोटांत वारा धरणें ; पोट गब्ब होणें ; पोटाचा फुगारा , तटतटी , तणावा , फुगवटी ( वायूमुळें ). ( क्रि० ( पोटांत ) धरणें ). ३ गुप्त द्वेष ; मत्सर ; हेवा . ४ ढगांचा जमाव . पावसाचा - मेघांचा गुबारा . ५ जलप्रवाह ; पाण्याचा संचय . ( क्रि० धरणें ). ६ ऊन ; उष्णता ; तापन ; ताव ; उष्णतेनें होणारी स्थिति ; उन्हूनपणा . ( क्रि० देणें ; घेणें ). [ अर . घुबार = वाफ , अशुध्दता ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP