Dictionaries | References

गृह

   
Script: Devanagari

गृह     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : घर, देश

गृह     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
See : घर

गृह     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A house.

गृह     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A house.

गृह     

ना.  अपार्टमेंट , फ्लँट ;
ना.  आलय , गेह , घर , धाम , निकेतन , बंगला , सदन ;
ना.  आवास , निवास , मकान , वसतिस्थान .

गृह     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घर

गृह     

 न. घर ; सदन ; आलय ; आगर ; मंदिर ; मकान . [ सं . ] सामाशब्द -
०कच्छप  पु. कांसवाच्या पाठीच्या आकाराचा दगडी पाटा , खल .
०कर्म   कृत्य कार्य धंदा - न . घरकाम ; घरगुती धंदा ( विशेषत : बायकांचें - झाडसारवणादि ).
०कलह  पु. भाऊबंदकी ; घरगुती तंटा ; यादवी ; अंत : कलह .
०कुक्कुट   मार्जार श्वान - पुन . घर - कोंबडा - मांजर - कुत्रा ; पाळलेला कोंबडा वगैरे ; पाळीव जनावर .
०छिद्र  न. १ कुटुंबांतील दोष , व्यंग , उणेपणा ; खाजगी वाईट गोष्टी ; वर्मेकर्मे . ( क्रि० काढणें ; बोलणें ). श्रीमंतांच्या घरोघर दुराचार व गृहच्छिद्रें किती असतात हें जवळजवळच्या लोकांस तरी पूर्णपणें विदित असतें . - नि . २ ( ल . ) घरांतील फूट , भेद , बेबनाव ; ज्यामुळें तिर्‍हाइताचा शिरकाव , फायदा होईल अशी घरांतील गुप्त , नाजुक गोष्ट .
०जात   गृहदास अर्थ २ पहा .
०दान  न. घर दान करणें .
०दार  न. घराचा पुढचा दरवाजा , दार .
०दास  पु. १ घरांतील चाकर , गुलाम . २ ( हिंदु कायदा ) दासीपुत्र .
०दासी  स्त्री. मोलकरीण .
०निमग्न वि.  घरच्या गोष्टींत नेहमीं गुंतलेला ; फाजील गृहासक्त ; घरबशा .
०पति  पु. यजमान ; घरधनी ; मालक .
०प्रवेश  पु. १ सुमुहूर्त पाहून , धार्मिक विधि करून नवीन घरांत समारंभानें रहावयास जाणें ; घरभरणी ; वास्तुशांति . २ विवाहानंतर नूतन वधूचा स्वगृहीं प्रथम प्रवेश ; वरात .
०भंग  पु. घर , कुटुंब , पेढी , मंडळी इ० ची फूट , वाताहत , नाश , मोड ; घरादाराचा सत्यानाश .
०भूमि  स्त्री. घराची जागा .
०भेद  पु. १ गृहकलह पहा . यादवी . २ गृहच्छिद्रें , घरांतील बिंगे कळण्यासाठीं घरांत भांडण लावणें . ३ घरफोडी ; दरवडा .
०भेदी वि.  १ घरांत , कुटुंबांत भांडणें लावणारा , उत्पन्न करणारा ; घरभेद्या . २ घरांतील बिंगें माहीत असणारा . चोर ; दरोडेखोर .
०मंडन  न. घराची मांडामांड करणें ; घर सुव्यवस्थित राखणें , सुशोभित , अलंकृत , सज्ज . - वि . घरांतील कर्ता पुरुष . घराला भूषणभूत असा माणूस ; घराचा अलंकार .
०मंडप  पु. घरांतला , घरालगत घातलेला ( रस्त्यावरील - सार्वजनिक नव्हे ) मांडव .
०मंत्री  पु. दिवाण - मंत्र्यांपैकीं एक ; देशांत शांतता आणि सुव्यवस्था राखणारा मंत्री ; ( इं . ) होममेंबर .
०रत्न  न. ( ल . ) मुलेंबाळें . गृहरत्नानि बालका : ।
०लंपट   लोलुप - गृहनिमग्न पहा .
०वास  पु. घरांत राहणें ; गृहस्थाश्रमी असणें . याच्या उलट अरण्यवास .
०विच्छेद  पु. कुटुंब निर्वश होणें - करणें ; वंशक्षय ; कुलक्षय . शांति , संमार्जन , शुध्दि - स्त्री . १ घराच्या शुध्दीकरणाचा धार्मिक विधि ; वास्तुशांति ; भूतेंखेते , विटाळ , रोग इ० च्या नाशासाठीं केलेला धार्मिक विधि . २ घराची स्वच्छता ; सारवण , झाडलोट वगैरे करणें .
०संपत्ति  स्त्री. १ गृहसौख्य ; घर चांगलें असण्याचें सौख्य . २ मोठा घरखटला ; मोठें कुटुंब ; मोठा परिवार . गृहस्त , गृहस्थ - पु . १ घरबारी ; गृहस्थाश्रमी ; चार आश्रमांपैकीं दुसर्‍या आश्रमांतील व्यक्ति ( संन्यासी , अरण्यावासी नव्हे ). २ सपत्नीक ; सहकुटुंब ; कुटुंबवत्सल ; प्रापंचिक ; यांच्या उलट फटिंग . ३ कोणी माणूस , इसम , व्यक्ति . ४ भिक्षुक नव्हे तो . ५ कुलीन ; सभ्य ; भला . गृहस्थ , गृहगिरी , गृहपणा , गृहस्थाई , गृहस्थी - स्त्रीपुस्त्री . १ माणुसकी ; सभ्यता ; भळेपणा . २ गृहस्थवृत्ति ; गृहस्थाचें कर्तव्यकर्म , आचरण .
०स्थधर्म  पु. गृहस्थाश्रम ; गृहस्थाचीं कर्तव्यकर्मे , वर्तन , वागणूक . श्रीकृष्ण म्हणे सूता सर्वात गृहस्थधर्म सन्मत रे । - मोउद्योग ३ . ५३ .
०स्थभाई  पु. सामान्य नोकरपेशाचा ; भिक्षुकीखेरीज धंद्याचा , भिक्षुक नव्हे असा मनुष्य .
०स्थाश्रम  पु. चार आश्रमांपैकीं दुसरा आश्रम . गृहस्थधर्म पहा . आतां स्त्रीकरून यथार्थ । गृहस्थाश्रम संपादी ।
०स्थिति  स्त्री. घरची स्थिति ; घरप्रपंचाची व्यवस्था .
०स्थी वि.  गृहस्थाविषयींची ( रीत - भात , वेष , भाषण , डौल , बाणा इत्यादि ). स्थी , अक्षर - न . सुबोध , ठसठशीत , ऐटबाज अक्षर ; व्यवहाराला योग्य असें लेखन .
०स्थी  पु. १ घरगुती खर्चाचा बेतबात ; टापटीप . २ घराची आर्थिक , पैशासंबंधीं नीट व्यवस्था ; मितव्यय .
कावा  पु. १ घरगुती खर्चाचा बेतबात ; टापटीप . २ घराची आर्थिक , पैशासंबंधीं नीट व्यवस्था ; मितव्यय .
०स्थी  पु. मितव्यय ; बेतबात ; गृहस्थी कावा .
खर्च  पु. मितव्यय ; बेतबात ; गृहस्थी कावा .
०स्थी  पु. १ गृहस्थाची वृत्ति ; गृहस्थ धर्म . २ टापटिपीची , व्यवस्थितपणाची वागणूक .
बाणा  पु. १ गृहस्थाची वृत्ति ; गृहस्थ धर्म . २ टापटिपीची , व्यवस्थितपणाची वागणूक .
०स्थी   गृहस्थीबाणा अर्थ २ पहा . गृहांगन , गृहांगण - न . घराचें अंगण . गृहांगना - स्त्री . घरधनीण ; मालकीण . गृहांतर - न . दुसरें घर . गृहांतर , गृहाभ्यंतर - न . घराच्या आंतील , खोलींतील भाग . गृहासक्त - वि . गृहनिमग्न पहा . गृहिणी - स्त्री . गृहांगना ; घरधनीण ; पत्नी ; बायको ; विवाहित स्त्री . गृह्य - वि . १ घरासंबंधीं ; घरगुती . २ पाळीव ; माणसाळलेलें . गृह्याग्नि - पु . प्रत्येक त्रैवर्णिकानें लग्नानंतर किंवा वेगळें बिर्‍हाड केल्यानंतर निरंतर पाळावयाचा अग्नि . विवाहानंतर वधूसह गृहप्रवेश करतेवेळीं ज्या अग्नीवर होम करावयाचा तोच आग्नि पुढें निरंतर जतन करून ठेवावयाचा असतो व यावर नित्य सकाळ - संध्याकाळ होम द्यावयाचा असतो .
बेत   गृहस्थीबाणा अर्थ २ पहा . गृहांगन , गृहांगण - न . घराचें अंगण . गृहांगना - स्त्री . घरधनीण ; मालकीण . गृहांतर - न . दुसरें घर . गृहांतर , गृहाभ्यंतर - न . घराच्या आंतील , खोलींतील भाग . गृहासक्त - वि . गृहनिमग्न पहा . गृहिणी - स्त्री . गृहांगना ; घरधनीण ; पत्नी ; बायको ; विवाहित स्त्री . गृह्य - वि . १ घरासंबंधीं ; घरगुती . २ पाळीव ; माणसाळलेलें . गृह्याग्नि - पु . प्रत्येक त्रैवर्णिकानें लग्नानंतर किंवा वेगळें बिर्‍हाड केल्यानंतर निरंतर पाळावयाचा अग्नि . विवाहानंतर वधूसह गृहप्रवेश करतेवेळीं ज्या अग्नीवर होम करावयाचा तोच आग्नि पुढें निरंतर जतन करून ठेवावयाचा असतो व यावर नित्य सकाळ - संध्याकाळ होम द्यावयाचा असतो .

गृह     

गृहच्छिद्र
१. कुटुंबातील, खाजगी दोष, व्यगे. ‘श्रीमंतांच्या घरोघर दुराचार व गृहच्छिद्रे किती असतात हे जवळ जवळच्या लोकांस तरी पूर्णपणे विदित असते.’-नि २.
घरातील फूट, बेबनाव.

गृह     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : घर

गृह     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
गृह  m. m. an assistant, servant, [RV. x, 119, 13]
मृन्-मय ग्°  n. (m.sg. and pl., in later language m.pl. and n.sg.) a house, habitation, home, [RV.] (, ‘house of earth’, grave, vii, 89, 1), [AV.] (अधरा॑द् ग्°, ‘the lower world’, ii, 14, 3) &c.
ROOTS:
मृन् मय ग्°
 f. (ifc.f(). , [R. i, 5, 9] ; f(). , [Pañcat. i, 17, 5] )
चण्डिका   ifc. with names of gods ‘a temple’ (cf.-, देवता-), of plants ‘a bower’
गृह  m. m. pl. a house as containing several rooms, [RV.] ; [AV.] &c.
the inhabitants of a house, family, [ŚBr. i] ; [BhP. iii, 2, 7] ; [Kathās. xx, 21]
domestic or family life, [Jātakam.]
a wife, [Pāṇ. 3-1, 144] ; [Kāś.]
गृह  m. m. a householder, [BhP. xi, 8, 9]
गृह  n. n. a wife, [Pañcat. iii, 7, 13]
a sign of the zodiac, [VarBṛS. vci, civ]
an astrological mansion, [VarBṛ. i, iv f.]
N. of the 4th astrological mansion, i, 16
a square (in chess or in any similar game), [Kād. i, 48] ; [Pāṇ. 5-2, 9,] [Ka1y.]
अन्ति   a name, appellation, [L.] (cf.-, भुमि-, शय्या-, सु)
गृह   [cf.Zd.geredha; Got. gards; Lat.hortus.]

गृह     

Shabda-Sagara | Sanskrit  English
गृह   r. 1st cl. (ऊ,)गृहू(गर्हते) also
r. 10th cl. (गृहयते) To take, to seize, to receive or accept; also ग्रह.
गृह  n.  (-हं)
1. A hous, a mansion, a habitation in general.
2. A wife: [Page243-b+ 60] (in these senses the plural is always masculine, गृहाः)
3. A name, an appellation.
E. गृह् to receive or take, (grain, goods, &c.) affix .
ROOTS:
गृह्

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP