Dictionaries | References

गोणा

   
Script: Devanagari

गोणा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also an ass's sack for stones, bricks, tiles &c.

गोणा     

 पु. १ मोठा गोण ; गोणी ; मोठा थैला , पिशवी , पोतें . २ रस्त्यावरील वाळू , गाळ इ० नेण्यासाठीं केलेलें ओबडधोबड विणीचें तरट . ३ बांबूची किंवा वाळुंजीची विरळ विणलेली पाटी ( कावडींत , बहंगींत नेण्यासाठीं ). ४ गाढवावरची गोण ( दगड , विटा कौलें , माती इ० नेण्याची ). ५ ( ना . ) तढव ; जाड पण पीळ नसणार्‍या सुताचें दणकट जाजम ; सुताडा . [ सं . का . गोणी ]

गोणा     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
गोणा  f. f. ([Pāṇ. 4-1, 42] ) a kind of grass, [Gaṇar. 54]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP