Dictionaries | References

घडघडा

   
Script: Devanagari
See also:  घडाघडा

घडघडा

 अ.  अप्रतिबद्ध , अस्खलीत , झरझर , न अडखळता .

घडघडा

  पु. गडगडा ; पाणी काढण्याचा लांकडी , लोखंडी आंखाभोंवतीं फिरणारा ठोकळा ; फिरकी . विहिरीचें पाणी लोखंडी पोयरा व सांखळी यांनीं रहाटावरून अथवा घडघडया वरून काढावें . - आरोशा १ . ९१ . [ घ्व . घडघड ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP