Dictionaries | References

घरकुल

   
Script: Devanagari
See also:  घरकूल

घरकुल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  A little house made by children in play.

घरकुल     

 न. १ लहान घर ; भातुकलीच्या खेळांतील मुलींनीं केलेलें लहानसें घर ; खेळांतील घर . तिया खेळती करिती घरकुली । - ज्ञा ९ . ३७४ . ३ लहानसें झोपडीवजा घर . वस्तीकरितां झावळयाचें घरकूल करीन . - पाव्ह २८ . २ घरटें ; खोप . घराचें घरकूल होणें , घरकुलें होणें - ( दादर ) वाताहत होणें . त्याच्या घराचें अगदीं घरकुलें झालें .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP