Dictionaries | References घ घरट Script: Devanagari See also: घरटण , घरटणा , घरटा , घरटी , घरटीस , घरठा Meaning Related Words घरट A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A large handmill; a mill for husking or for grinding coarsely. घरट Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A large handmill. घरट महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. स्त्री . १ घिरटी ; धान्य भरडण्यासाठीं , दळण्यासाठीं केलेलें मोठें जातें . हिरे , माणकें , मोतीं , सर्व जबरदस्त घरटाखालीं घालून त्यांचा चुरा केला . - वज्राघात ६६ . २ ( कों . ) भात भरडण्याचें मोठें जातें . ३ दळणारा ; धान्य इ० दळून पोट भरणारा ; घरट भुसारी याजवर मोहतर्फा मलिक बरी याचे कारकीर्दीपासून होता तो ... - मसाप २ . १६३ . ४ - स्त्री . न . गस्त ; घिरटी - मनको . [ सं . घरट्ट = मोठें जातें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP