Dictionaries | References

घरटा

   
Script: Devanagari
See also:  घरट , घरटण , घरटणा , घरटी , घरटीस , घरठा

घरटा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; a hole in which a body might lodge.

घरटा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  House-site, esp. the site of a destroyed house.
 m  A bird's nest. A hole, a hole in which a body might lodge. House-site.

घरटा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : घरटे

घरटा     

 पु. स्त्री . १ घिरटी ; धान्य भरडण्यासाठीं , दळण्यासाठीं केलेलें मोठें जातें . हिरे , माणकें , मोतीं , सर्व जबरदस्त घरटाखालीं घालून त्यांचा चुरा केला . - वज्राघात ६६ . २ ( कों . ) भात भरडण्याचें मोठें जातें . ३ दळणारा ; धान्य इ० दळून पोट भरणारा ; घरट भुसारी याजवर मोहतर्फा मलिक बरी याचे कारकीर्दीपासून होता तो ... - मसाप २ . १६३ . ४ - स्त्री . न . गस्त ; घिरटी - मनको . [ सं . घरट्ट = मोठें जातें ]
 पु. ( कों . ) १ पक्ष्याचें घरटें ; कोठें . या लक्षयोजनांबुधि - परतीरीं आमुचा असे घरटा । - मोकर्ण २८ . ५७ . २ घर ; रहावयाचें ठिकाण ; ब्रह्मग्रहो राक्षसु । ग्रामु घरटा पाडी वोसु । - गीता २ . ३४१५ . ३ आश्रयस्थान ; ठिकाण . विश्वाचिया आभिलाषा । पायपाखाळणिया देखा । घरटा जाला । - ज्ञा १८ . ६५१ . ४ पडलेल्या घराची ओसाड जागा , जमीन , चौथरा ; घरठाण . ५ कांटा इ० कांनीं कातडींत केलेलें छिद्र , घर ; एखादी वस्तु राहील , ठेवतां येईल असें भोंक . ६ न्हाणीघर ; - शर . [ घर + स्था - ठाव ] घरटाण - न . ( कु . ) पडीत घर . घरटण पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP