Dictionaries | References च चौथरा Script: Devanagari See also: चौथल Meaning Related Words चौथरा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cautharā sometimes चौत्रा m A quadrangular terrace; any raised square or oblong. चौथरा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m A quadrangular terrace; any raised square. चौथरा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चौकोनी ओटा Ex. त्यांचे दहन झाले त्या ठिकाणी गावकर्यांनी एक चौथरा बांधला. चौथरा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. वर गह्र इ० बांधण्यासाठीं बांधलेला चौकोनी ओटा ; चबुत्रा ; घरटा ; घराखालचा चौकोनी उंच ओटा . [ म . चौ + थर ; फा . चौथरा ; हिं . चौथरा ] न. चवथ्या दिवशीं म्हणजे मध्यंतरी दोन पूर्ण दिवस सोडून येणारा ताप . ( चतुर्थ )पुस्त्री . १ शेतांतील एकूण उत्पन्नाचा चौथा हिस्सा . २ शेत खंडानें देण्याचा एक प्रकार . यांत शेताचा मालक स्वामित्वाबद्दल शेताच्या उत्पन्नापैकीं चतुर्थांश स्वत : ला ठेवून बाकी कुळास देतो . [ चौथ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP