Dictionaries | References

चौत्रा

   
Script: Devanagari

चौत्रा

  पु. वर गह्र इ० बांधण्यासाठीं बांधलेला चौकोनी ओटा ; चबुत्रा ; घरटा ; घराखालचा चौकोनी उंच ओटा . [ म . चौ + थर ; फा . चौथरा ; हिं . चौथरा ]
  पु. नाकें ; बसण्याची जागा ; स्थान ; पीठ . ' आपणांस मोगलाई अमल चौत्रे यावर रोजजमीन इनामक बिघे व इनामगांवक आहेत .' - बाबारो २ . ११७ .
  पु. चबुत्रा ; ओटा ; चौथरा . [ म . चौ + थर ; हिं . चौथरा ; फा . चौतरा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP