Dictionaries | References

घसकर

   
Script: Devanagari
See also:  घस , घसकन , घसकन् , घसदिनी , घसदिशी , घसदिशीं

घसकर     

क्रि.वि.  १ धान्य इ० एकदम पुष्कळ ओततांना होणार्‍या घस घस अशा आवाजानें . २ ( ल . ) एकदम ; एखाद्या कामाची तडाकाफडकी व चटपट यांचा निदर्शक शब्द . त्यानें घसकन भाताची वेळणी माझे पानांत ओतली . त्यानें घसदिशीं दहा रुपये काढून दिले . [ घ्व . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP