Dictionaries | References घ घसदिशीं Script: Devanagari See also: घस , घसकन , घसकन् , घसकर , घसदिनी , घसदिशी Meaning Related Words घसदिशीं महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ धान्य इ० एकदम पुष्कळ ओततांना होणार्या घस घस अशा आवाजानें . २ ( ल . ) एकदम ; एखाद्या कामाची तडाकाफडकी व चटपट यांचा निदर्शक शब्द . त्यानें घसकन भाताची वेळणी माझे पानांत ओतली . त्यानें घसदिशीं दहा रुपये काढून दिले . [ घ्व . ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP