Dictionaries | References घ घस { ghasḥ } Script: Devanagari See also: घसकन , घसकन् , घसकर , घसदिनी , घसदिशी , घसदिशीं Meaning Related Words घस हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun एक राक्षस Ex. घस का वर्णन पुराणों में मिलता है । ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঘস gujઘસ kasگھس oriଘସ panਘਸ sanघसः urdگھس घस कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun धुंवर एकठांय जाल्ल्यान धरता असो काळो अंश Ex. वणटीचेर लागिल्ली घस नितळ कर ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:काजळीWordnet:asmএলান্ধু bdगारमाय gujમેશ hinकालिख kanಮಸಿ kasکوٚز marकाजळी oriକଳା panਕਾਲਖ tamகருமை telపొగచూరు urdکالک noun एक राक्षस Ex. घसाचें वर्णन पुराणांत मेळटा ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঘস gujઘસ hinघस kasگھس oriଘସ panਘਸ sanघसः urdگھس घस A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A bunch or cluster.ghasa a R Rather acclivous or steep--a roof &c.3 W The black matter adhering to kettles and pots, crock. 4 Gold drawn off by friction on the touchstone. घस Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Loss (in trade &c.). Loss by dryage, wastage, leakage, &c. The black matter adhering to kettles and pots. घस मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खोट , टूत , तोटा , नुकसाम , बूड ( व्यापारातील );ना. घट , घसारा , झीज , न्यूनता ( मोजमापातील ). घस मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एक राक्षस Ex. घसचे वर्णन पुराणांत मिळते. ONTOLOGY:पौराणिक जीव (Mythological Character) ➜ जन्तु (Fauna) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:benঘস gujઘસ hinघस kasگھس oriଘସ panਘਸ sanघसः urdگھس See : तोटा घस महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. १ धान्य इ० एकदम पुष्कळ ओततांना होणार्या घस घस अशा आवाजानें . २ ( ल . ) एकदम ; एखाद्या कामाची तडाकाफडकी व चटपट यांचा निदर्शक शब्द . त्यानें घसकन भाताची वेळणी माझे पानांत ओतली . त्यानें घसदिशीं दहा रुपये काढून दिले . [ घ्व . ] स्त्री. १ व्यापारांत आलेली तूट ; तोटा ; नुकसान ; बूड ; खोट . ( क्रि० सोसणें ; बसणें ; लागणें ; येणें ). २ ( गळण्यानें , झिरपण्यानें , सुकल्यानें , घांसलें गेल्यानें ) पदार्थाच्या मूळच्या मापांत , वजनांत येणारी तूट , न्यूनता , झीज , घट . दोन मण गुळांत दहा शेर घस आली . घशीबद्दल लांकूड आकारांत धरूं नये . ३ सोनें पारखतांना कसावर उमटलेली सोन्याची रेघ ; सोन्याचा कस . [ सं . घृष ; प्रा . घस ; म . घासणें ] स्त्री. झुपका ; गुच्छ ; घड . ( प्र . ) घोंस पहा . स्त्री. १ ( कु . ) भांडें , कढई , किटली , मडकें इ० सतत चुलीवर ठेवल्यानें त्याच्या बुडाला जमणारा मशेरीचा थर ; खरप ; खरपी ; मस ; जळ . २ लोणी कढविल्यानंतर भांडयाच्या तळाला बसणारी बेरी .वि. ( राजा . ) एकदम उतरतें ; उभ्या उतरणीचें ( छप्पर इ० ). घस A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 घस m. m. ‘devourer’, N. of a demon causing diseases, [Hariv. 9558] of a राक्षस, [R. v, 12, 12] उद् flesh, meat, [Gal.] (cf.-.) घस The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 घसः [ghasḥ] 1 The eater, devourer.Flesh, meat. घस Shabda-Sagara | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 घस (आ ऌ) औघसॢ r. 1st cl. (घसति) To eat: this root is in many tenses a substitute for अद and is itself imperfect in others. (इ) घसिघस (आ ऌ) औघसॢ r. 1st cl. (घंसते) To sprinkle or drop; this root is not generally admitted. भक्षणे भ्वा-पर-सक-अनिट् . Related Words घस ঘস घसः ଘସ ਘਸ ઘસ گھس काजळी کالک کوٚز गारमाय कालिख এলান্ধু ਕਾਲਖ கருமை పొగచూరు കരി મેશ जमीनीत कुजल्याशिवाय अंकुर फुटत नाहीं आणि कष्ट करून घस सोसल्याशिवाय सुखप्राप्ति होत नाहीं carbon-black lampblack smut कज्जलम् soot crock কালি ಮಸಿ କଳା detrition loss कुडसारी वैघस झितरी खाड्यात पडणें जिस तन लागे, वही जाने गळ्यांत येणें उद्घस घांसण घासण शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं शेण जमिनीला पडलें कीं कांहींतरी घेतल्याशिवाय निघत नाहीं शेण पडलें तर माती घेऊन उठतें शेण पडलें तर माती घेऊन उठेल शेरभर वरयो घ्या आणि माका गांवकरीण म्हणा घसकर घसदिशीं अंगावेगळा घाय तुला लागें, मला काय? अशी कर कृती की फुकट न जाय एक रती खोंचाटा खोचाटा गोबर लावप साधलें तर काम, नाहींतर सटक सीताराम आपलें अन्न खायचें आणि गांवच्या (दुसर्याच्या) उठाठेवी करावयाच्या गळापडूं काम, तेथें खर्चे पदरचा दाम गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम दलालाच्या अंगावर धोंड पडत नाहीं घसकन घसाघस घसाघसां घसासां झीज अक्कल विकत घेणे घाउस घाऊस वाभा वाभाडा तश्वीश तश्वीस खामी तोशीस खणपूट खणपूस घसका घस्त वाभारा पडलेलें शेण माती घेऊन उठतें परीट नागविला तर आयाबाया नागविल्या केरी घसारा कांरे भाता थोडा, तर कोंड्यांनी घातला वेढा घसण धडका खोट घटती घसरा विघस झिजणें घांस घाटा झळ चोट चट्टा धका घसरणें घसा धडक घास धक्का आपला घट Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP