Dictionaries | References

घाडी

   
Script: Devanagari

घाडी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  करणी करपी   Ex. घाडी व्यक्तींक लोक भियेतात
MODIFIES NOUN:
व्यक्ती
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
तांत्रीक
Wordnet:
bdजादु रायग्रा
benসম্মোহনকারী
gujજાદુગર
kanಮಾಟ ಮಾಡುವವ
kasجودگوٚر , سِہَرگوٚر
malമന്ത്രവാദിയായ
marमांत्रिक
oriଗୁଣିଆ
panਟੂਣੇਹਾਰ
sanमायाविन्
tamமந்திரம் செய்கிற
telమంత్రగాడైన
urdساحر , افسوں گر , جادوگر , ٹونہا
noun  झाडो-देवसपण करपी व्यक्ती   Ex. घाडी रमनियाचें भूत काडटा
ONTOLOGY:
व्यक्ति (Person)स्तनपायी (Mammal)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
gujભૂવો
hinओझा
malമന്ത്രോച്ചാടനം
panਸਿਆਣਾ
tamமாந்திரீகன்
telభూతవైద్యుడు
urdاوجھا , سوکھا , عامل
See : तांत्रीक

घाडी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
ghāḍī m R An officer of a देऊळ or pagoda. He is a Shúdra, and corresponds nearly with the officer elsewhere called गुरव.

घाडी     

 पु. १ ( राजा . ) देवसकीचा एक अधिकारी ; देवळांतील झाडलोट , दिवाबत्ती करणारा शूद्र जातीचा नोकर . गांवकर अर्थ २ पहा . यालाच कांहीं ठिकाणीं गुरव असें म्हणतात . नंतर घाडी व गुरव घरोघरीं येऊन शिंपणें करतात . - मसाप ४ . ४ . २६१ . २ ( गो . हेट . ) मांत्रिक ; जादूटोणा करणारा . याच्या अंगांत वारें संचरल्यावर भूत - पिशाचासंबंधीं विचारलेल्या प्रश्नांचीं उत्तरें हा सांगतो . याला भूतपिशाच्चाबरोबर बोलणारा मध्यस्थ समजतात .
०पण  न. घाडीचा धंदा ; कौल , प्रसाद इ० देणें , भुतें काढणें इ० .
०विद्या  स्त्री. घाडी लोकांची विद्या ; मंत्रतंत्र ; जादूटोणा ; अंगाराधुपारा .

घाडी     

घाडी कुथप
(गो.) झोपेच्या डुलक्‍या घेणें (घाडी म्‍हणून एक देवॠषीचा वर्ग आहे, तो प्रश्र्न इ. पहातांना डुलत असतो यावरून).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP