Dictionaries | References

करणी

   
Script: Devanagari

करणी     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : करनी

करणी     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  भुतां-खेतांचेर विश्वास दवरून दुसर्‍याचें पाड पडचें वा दैवीक बादिकार दूर करचो म्हणून मांत्रिक वा घाडी हांचे वरवीं केल्ली कृती   Ex. आज विज्ञानीक घाडपणाचेर बी विश्वास दवरिनात
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
जादू घाडपण
Wordnet:
asmযাদু মন্ত্র
bdजादुबिद्दा
benমন্ত্রতন্ত্র
gujજંતરમંતર
hinटोना टोटका
kanಮಂತ್ರ ತಂತ್ರ
kasجود
malമന്ത്രവാദം
marचेटूक
mniꯄꯣꯠꯁꯦꯝ ꯖꯥꯗꯨ
nepटुना मुना
oriତନ୍ତ୍ର ମନ୍ତ୍ର
panਜਾਦੂ ਟੂਣਾ
sanयातुः
tamமந்திரம்
telమంత్రతంత్రాలు
urdٹوناٹوٹکا , ٹوٹکا , ٹونا , جادوٹونا , جادوگری , سحرڈا
See : क्रियापद, काम, क्रिया

करणी     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A mason's trowel.
karaṇī f A tree, Mimusops hexandra. Grah.
of cloths, ornaments &c. to the bridegroom and his party. v कर. 2 Setting or addressing against of any magical process: also an incantation or spell. 3 Verbal of करणें though used restrictedly. Ex. हें क0 नें केलें; त्याची क0 वाईट This was artificially effected; his proceedings are evil. Used also to signify A marvelous or an extraordinary doing; as ही गोष्ट घडावी असें नव्हतें पण देवाची क0 ह्या मुळें घडली. Also विचित्र क0 वदावी ॥ Also सप्तपाताळा झाली ती क0 ऐकिली नाहीं. 4 S A surd or irrational quantity.
Profuse of presents to the bridegroom and his party;--used of the bride's father &c.

करणी     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A spell, a marvellous doing. Presenting (in marriage) of cloths, ornaments, &c., to the bridegroom and his party. A mason's trowel.

करणी     

ना.  आचरण , कृती , क्रिया , वागणूक ;
ना.  कवटाळ , चेटुक , जादू - टोणा , जारणमारण , मंत्रतंत्र ;
ना.  अलौकिकगोष्ट , कर्तबगारी . चमत्कार ( ईश्वराचीकरणी ).

करणी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : चेटूक

करणी     

 स्त्री. ( गवंदी काम ) गिलावा वगैरेचा चुना , चिखल साफ करण्याचें हत्यार ; थापी . ( सं . करण = लेप देणें )
 स्त्री. १ कृति ; क्रिया ; कार्य करणें ; वागणुक ; आचरण . ' वीर उदंड असति परि त्यांला पार्था तुझी नये करणी । ' - मोकर्ण ४५ . ५१ . ' ज्याची त्यासच फळासि ये करणी । ' - चंद्रहास , कीर्तनतरंगिणी भा . १ पृ . ३४ . याचा उपयोग क्वचित करतात जसें :- हें करणीनें केलें ; त्याची करणी वाईट आहे . म्ह० १ करणी कसाबाची , बोलणी मानभावाचीं . २ ज्याची करणी त्याला . २ लीला ; अलौकिक गोष्ट ; यांचा प्रयोग विस्मयकारक किंवा लोकोत्तरकृत्यासंबंधी करतात . जसें :-' हि गोष्ट घडावी असें नव्हतें पण देवाची करणी यामुळें घडली '; ' न कळे देवाची करणी । ' - ऐपो ३५५ . विचित्र करणी वदावी । ' सप्तपाताळा झाली ती करणी ऐकली नाही . ' म्ह० ईश्वराची करणी , नारळांत पाणी . ३ लग्नांत हुंड्याशिवाय वर व तत्पपक्षीय मंडळींचा करावयाचा मानपान , सत्कार , देणगी ( वस्त्रें , दागदागिनें वगैरे देऊन ). ( क्रि०करणें ) ' हुंडा घ्यावयाचा नाहीं असें म्हणायचें पण करणी मात्र चोपून घ्यावयाची . ४ एखाद्यास उद्देशून केलेलें चेटूक , जारणमारण , मंत्र तंत्र इ० प्रकार ; कवटाळ . ' ते . पतिवंचका निर्धारी । सर्व काळ करणी करी । ' - कथा ५ . २ . ४८ . ५ अचाट कृत्य ; पराक्रम . ' नर करणी करे तो नरका नारायण होगा ' ' कळे राजेंद्राचे त्वरित शरसंधान करणी । ' - र २ . ६ ( गणित ) वर्गमुळ न तुटणारी संख्या ज्याचें मूळ बरोबर पूर्णांक येत नाहीं तें पद . ( सं . कृ = करणें ; करणी )
 स्त्री. एक झाड .
 पु. ( गो .) करंडा ( कुंकवावा ). ( सं . करंड )

करणी     

करणी करणें
जादूटोणा करणें
चेटूक करणें. ‘कसे नक्षत्रासारखे पोर होते, पण कोणी चांडाळणीनें करणी करून मारून टाकिलें !’ ‘ते पतिवंचका निर्धारी। सर्व काळ करणी करि।’ -कथा ४.२.४८.

करणी     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
करणी  f. f. a woman of the above mixed tribe, [Yājñ. i, 95]
सुता   (with ) an adopted daughter, [R.] (ed.Gorr.) i, 19, 9
(in arithm.) a surd or irrational number, surd root
the side of a square, [Śulbas.] Comm. on [VS.]
a particular measure Comm. on KātyŚr.
a particular position of the fingers

करणी     

noun  एकः शिक्षकः ।   Ex. करणिनः उल्लेखः कोषे अस्ति

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP