Dictionaries | References

नर करणी करे तो नरका नारायण होगा

   
Script: Devanagari

नर करणी करे तो नरका नारायण होगा     

मनुष्‍याच्या अंगी अचाट सामर्‍थ्‍य आहे, फक्‍त त्‍याने कार्याला लागले पाहिजे. मनुष्‍याने योग्‍य कृति केल्‍यास त्‍यास परमेश्र्वरासारखाहि मान मिळतो. ‘पशुका होत कन्हैय्या नरका कछ नाही होता, नर करणी करे तो नरका नारायण होगा।’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP