Dictionaries | References

घोकंपट्टी

   
Script: Devanagari

घोकंपट्टी

 ना.  घोकणे , तोंडपाठ करणे , पाठांतर , पोपटपंची . ( घोकंपट्टी , पोपटपंची , यामध्ये अर्थ न समजता बोलत राहणे असा भाव आहे . पाठांतर , तोंडपाठ असणे हे तीव्र स्मरनशक्तीचे निदर्शक आहे ).

घोकंपट्टी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  एखादा शब्द किंवा वाक्य पुन्हा पुन्हा म्हणण्याची क्रिया   Ex. परीक्षेसाठी घोकंपट्टी नेहमीच उपयोगी पडत नाही.
ONTOLOGY:
शारीरिक कार्य (Physical)कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
घोकणी
Wordnet:
gujરટણ
hinरटन
kanತಿರುತಿರುಗಿ ಹೇಳು
kokपिरंगण
malഉരുവിടൽ
oriରଡ଼ି
panਰਟ
tamஉருப்போடுதல்
telపదేపదే చెప్పడం
urdتکرار , باربار , رٹ

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP