Dictionaries | References घ घोषवाक्य Script: Devanagari Meaning Related Words घोषवाक्य मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. घोषणा , ब्रीदवाक्य ( एखाद्या पक्षाचे वा संस्थेचे ). घोषवाक्य मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखादी संस्था, पक्ष इत्यादिंनी लोकांना आकृष्ट करण्याकरता किंवा आपले ध्येय स्पष्ट करण्यासाठी दिलेले वाक्य Ex. जगातील कामगारांनो एक व्हा हे साम्यवादाचे घोषवाक्य आहे ONTOLOGY:संप्रेषण (Communication) ➜ कार्य (Action) ➜ अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:नाराWordnet:asmশ্লʼগান bdस्लगान benস্লোগান gujનારો kasنارٕ malമുദ്രാവാക്യം mniꯈꯣꯂꯥꯎ nepनारा oriସ୍ଳୋଗାନ panਨਾਅਰਾ tamகோஷம் telనినాదము urdنعرہ , للکار घोषवाक्य महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. नजर करावयाचें वाक्य ; घोषणा करावयाचें वाक्य ; प्रतिज्ञावाक्य . ' मनें दुखविणारीं गाणीं न घोषावाक्यें म्हणतात .' - के २८ . ३ . १९३९ . ( घोषणा + वाक्य ) Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP