Dictionaries | References

चकवा

   
Script: Devanagari

चकवा     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  एक जलपक्षी जिसके विषय में प्रसिद्ध है कि वह रात को अपने जोड़े से दूर हो जाता है   Ex. चकवा और चकई रात को एक साथ नहीं रहते ।
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
सुरखाब सुर्खाब चक्री चक्रवाक कोक द्विक चक चक्रनाम कामी सुनेत्र
Wordnet:
benচক্রবাক্
gujચકવો
kanಚಕ್ರವಾಕ ಪಕ್ಷಿ
kokचक्रवाक
malവാനമ്പാടി
marचक्रवाक
oriଚକୁଆ
panਚਕਵਾ
sanचक्रवाकः
tamஆண் சக்ரவாக பட்சி
telచక్రవాకపక్షి
urdچکوا , سرخاب , ایک آبی پرندہ

चकवा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
cakavā m The singing of boatmen at the oar.
Bráhmany duck, Anas casarca. चकवी f Its female.

चकवा     

ना.  दिशाभूल , भूल , भ्रम , भ्रमंती ( वाट चुकल्यामुळे ).

चकवा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  एखाद्या ठिकाणी रात्रीच्या वगैरे वेळी दिशाभ्रम होऊन अगर भूल पडून माणूस भलतीकडे जातो तो प्रकार   Ex. हरीण चकव्यात सापडले.
See : चक्रवाक

चकवा     

 पु. नौकागीत . - किर्लो मे १९३९ .
 पु. कोळयांच्या , नावाडयांच्या गाण्यांतील एक प्रकार ; नाव वल्हवितांना नावाडी म्हणतात तें गाणें .
 पु. हंसाच्या जातीचा एक पक्षी ; चक्रवाक . [ सं . चक्कवाक ; प्रा . चक्कवाग - य ; हिं . चकवा . ] चकवी - स्त्री . चकवा पक्ष्याची मादी ; चकई [ प्रा . चक्कवाई ]
 पु. १ एखाद्या ठिकाणीं रात्रीच्या वगैरे वेळी दिशाभ्रम वगैरे होऊन अगर भूल पडून मनुष्य भलतीकडे जातो , त्यास म्हणतात . ( क्रि० भेटणें ; होणें ). २ ( व . ) भूल पाडणारें भूत . चकव्यानें भुलविलें म्हणून वाट चुकलों . [ सं . चकित ? म . चकणें = भुलणें ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP