Dictionaries | References

चणचण

   
Script: Devanagari
See also:  चणचणां

चणचण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
caṇacaṇa or ṇāṃ ad Imit. of the clank of empty pots and pitchers. Imit. of the throbbing of a sore; of the sound made by striking with a cane: also expressive of the lively action of numerous bugs, fleas, mosquitoes, in the exercise of their office. Ex. मुरकुटें च0 तोडतात.
: also exigency, want, straitness of circumstances. 2 Throbbing &c. See the adverb, and understand its senses substantively.

चणचण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Scarcity, dearth, lack of necessaries.

चणचण     

ना.  अभाव , उणीव , कडकी , कमतरता , टंचाई , तंगी , दुर्भिक्ष , दुर्मिळता , महागाई .

चणचण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : कमतरता, टंचाई

चणचण     

 स्त्री. १ कमतरता ; कमालीची उणीव ; जरूरी ; गरज ; चडचड . ( अन्न , पाणी वस्त्र इ० ची ). २ तंगचाई ; महागाई ; दुर्भिक्ष ; अडचण ; तारंबळ . ३ ठणका ; तिडतिड ; चुणचुण ; ठुसठुस . चणचण ( क्रिवि . ) पहा .
क्रि.वि.  १ रिकाम्या भांडयाचा , मडक्याचा जो खणखण किंवा ठणठण आवाज होतो त्याप्रमाणें ध्वनि होऊन खडखडा ; ठणठण . २ जखमेच्या किंवा क्षताच्या वेदनांप्रमाणें किंवा तिडकांप्रमाणें . ३ छडी मारली असतां होणार्‍या ध्वनीप्रमाणें ध्वनि होऊन . ४ ढेकूण , पिसा , मुरकुटें डसतांना जी चळवळ , गजबज केली जाते त्याचें निदर्शक ; चडचड ; चटचट . मुरकुटें चणचण तोडतात . चण चण चण पिसा आणि ढेकूण खाणी । - दावि ? ५ मोठयानें ; स्पष्टपणें . शब्द बोलताती चणचणा रे । - दावि ७८० . [ घ्व ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP