Dictionaries | References आ आखाडी Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 आखाडी A dictionary, Marathi and English | Marathi English | | The day of full moon in आखाड. 2 The heavy or continuous rain of that month. v बस, लाग. 3 The period of it. Ex. आखाडीच्या दिवसांत दुखणें फार म्हणून जपून असावें. 4 From the great importance of the rain of आखाड in bringing forward the crops, this word is, in the time of deficiency of that rain, or in the subsequent time of deficiency of the crops in consequence, used to signify that deficiency; and so frequently and so extensively, as to lose in the apprehension of many its appropriate sense and its reference to the month आखाड, and at length it comes to signify Deficiency or scantiness, failure or exhaustedness gen. Ex. यंदा विहिरीमध्यें पा- ण्याची आ0 पडली; यंदा पावसाची आ0 म्हणून धान्या- ची आ0 5 Applied to the eleventh lunar day of the light half of आखाड. 6 A disorder attacking cattle in this month. ākhāḍī a sometimes आखाडा a Belonging or relating to the month आखाड. Rate this meaning Thank you! 👍 आखाडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | वि. आखाड - आषाढ महिन्यासंबंधीं . - स्त्री . आषाढी पौर्णिमा . आषाढ महिन्यांतील पावसाची एकसारखी झड . ( क्रि० बसणें , लागणें ). अशा पावसाचा काळ ; आषाढांतील पावसाळा . आखाडीच्या दिवसांत दुखणें फार म्हणून जपून असावें . आषाढांत पाऊस न पडल्यामुळें व त्यामुळें पुढें पिकें न आल्यामुळें पडणारा दुष्काळ . या महिन्यांतील पावसाचें फार महत्त्व असतें , कारण त्यानें मुख्यतः पिकें होतात . ( ल . ) कोणत्याहि वस्तूची उणीव , टंचाई , चणचण ; दुष्काळ . यंदा विहिरीमध्यें पाण्याची आखाडी पडली . यंदा पावसाची आखाडी म्हणून धान्याची आखाडी . ( सामा . ) दुष्काळ . आषाढांतील शुध्द एकादशी ; या दिवशीं पंढरपूरची यात्रा भरते . आखाडी कार्तीकी भक्तजन येती । - आरती विठोबाची . या महिन्यांत गुरांना होणारा रोग . ( नाशिक ) या महिन्यांत जत्रेंतून वगैरे होणारे खेळ ; वसंतक्रीडा . या सोमवारीं ओझर येथें आखाडी सुरु होणार आहे . [ सं . आषाढ ; म . आखाड ] Related Words आखाडी अखाडी भादवा भट आषाढी भादवा હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦ 10000000 १००००००० ১০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦000 ૧૦૦૦૦૦૦૦ ୧୦୦୦୦୦୦୦ 100000000 १०००००००० ১০০০০০০০০ ੧੦੦੦੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦૦૦૦ 1000000000 १००००००००० Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP