Dictionaries | References

भादवा

   
Script: Devanagari
See also:  भादव्यांतला , भाद्रपद

भादवा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   The name of the sixth month, August-September.

भादवा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  The name of the 6th month.

भादवा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : भाद्रपद

भादवा

 वि.  ( व . ) उतार वयांत आलेला ; म्हातारा .
  पु. भाद्रपद महिना . शुक्ल पक्षिंचा मास भादवा । - मध्व ५ . [ सं . भाद्रपद ; प्रा . भद्दवअ ; हिं . पं . भादो ]
  पु. ( व . ) वाढलेल्या झाडाच्या बुडांतून फुटणारी फांदी .
  स्त्री. एक प्रकारचा मासा .
०तीळ   भादवा तीळ - पु . भाद्रपदांत पिकणारा तीळ .
०भट  पु. भाद्रपद महिन्यांत जेवावयास बोलाविलेला ब्राह्मण . म्ह० भादवे भट्टू आखाडी तट्टू आणि पौषीं कुणबट्टू . भादवी स्त्री . ( कों . ) भाताची कापणी झाल्यानंतर राहिलेल्या मुळांस फुटलेला अंकुर ; दुसरें पी ( क्रि० रुजणें ). ( गो . कु . ) भादवो . - वि . भाद्रपद महिन्यासंबंधीं . भादवी ताप , भादव्याची ताप स्त्रीपु . भाद्रपद महिन्यांत होणारा उष्मा . भादवी लाकूड न . भाद्रपद महिन्यांत तोडलेलें लांकूड . भाद्या वि . भाद्रपद महिन्यांत जन्मलेला . ( बैल , गाय , वासरुं इ० ).

भादवा

   भाद्रपद महिन्यांतला ओला चारा खाऊन माजलेल्या रेडयासारखा
   माजलेला
   दांडगोबा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP