Dictionaries | References च चावूं कां गिळूं करणें Script: Devanagari See also: चावूं कां गिळूं होणें Meaning Related Words चावूं कां गिळूं करणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्याच्या नाशास उद्युक्त होणेंएखाद्यावर सूड घेण्यास उतावीळ होणेंएखाद्यास केव्हां शिक्षा करतो असे होणें. ‘चुंबनासाठी तोंडाला तोंड भिडविणारी जोडपी पुढं एकमेकांची तोंडं पाहतांच चावूं की गिळूं असं करायला लागतात.’ -एकच प्याला १.‘यावेळी त्याला चावूं की गिळूं की तिळतिळा एवढाले तुकडे करूं असे मला झाले आहे.’ -उग्र ३.४. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP