Dictionaries | References च चिखल Script: Devanagari Meaning Related Words चिखल A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . चिखल Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Mud, mire; dirt. f Muddiness. चिखल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun माती, पाणी ह्यांचे दाट मिश्रण Ex. चिखलात खेळू नकोस ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:पंकWordnet:asmবোকা benকাদা gujકીચડ hinकीचड़ kanಕೆಸರು kasرَب kokरेबो malചളി mniꯂꯩꯈꯣꯝ nepहिलो oriକାଦୁଅ panਚਿੱਕੜ sanपङ्कः tamசேறு telబురద urdکیچڑ , غلیظ مٹی , گندی مٹی चिखल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. गारा ; रेंदा . [ सं . चिकिल - चिखल्ल - राजवाडे ; चिलुकक्षल - राजवाडे ; सं . क्लिद - चिक्लिद . - नारायणशास्त्री मराठे वांई ) ] ( वाप्र . )०करणें भाताचें रोप लावण्यापूर्वी करण्यांत येणारी दुसरी नांगरवट . - बदलापूर २८७ . शेतांत चिखला सारखी जमीन करणें ; गलगलीत रबरबीत करणें ; मिसळणें . चिखलांत धोंडा टाकणें - भलत्याच भानगडींत पडून स्वत : स त्रास करून घेणें . चिखलांत रुतलेली गाय - असहाय्य मनुष्य , स्त्री ; सकंटात सांपडलेली व्यक्ति . म्ह० ( व . ) चिखल पाण्याला सोडत नाहीं व पाणी चिखलाला सोडत नाहीं = घरांत बापलेकांत किंवा आईमुलींत भांडण झालें तरी कांहीं वेळानें तीं एक होतात त्याला म्हणतात . चिखल मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चिखलांत धोंडा टाकणेंचिखलांत दगड टाकला असतां तो आपल्याच अंगावर पडतो व आपलेच अंग किंवा कपडे खराब होतात. यावरून भलत्याच भानगडी स्वतःवर ओढून घेणें. अर्थाअर्थी संबंध नसतां उगाच उपद्व्याप करणेंएखादी भानगड मागे लावून घेणेंअंगावर आपत्ति ओढवून घेणें. Related Words चिखल काजवे उडले, चिखल सुकला बेडकानें चिखल खावा। काय ठावा सागर चिखल बाड्डा रेबो mud चिखलांत धोंडा टाकला तर चिखल तोंडावर उडणारच फुलाचास वास भुंग्याला, आणि चिखल बेडकाला पङ्कः رَب বোকা কাদা ਚਿੱਕੜ चिखल पाण्याला सोडत नाही व चिखलाला पाणी सोडत नाहीं कीचड़ हाब्रु हिलो କାଦୁଅ કીચડ ಕೆಸರು ചളി clay சேறு బురద रेषे पळ्हा रिबाड बरट वोबळणें चिकलवणी गिलकारी चिखलवाट बांबर slush खात्रड किचड उबीर खरपळी खरपुळी चिकोल चिखलवणी लोंघळावणे लोंघळाविणे पंक कच्चा रस्ता उष्टे तोंडानें अबद्ध (अवाच्य) उलवंचें, दुसर्याकडच्यानें उत्तर घेवंचे अस्वली पायपुसणें अवगाळ pelochthophyta गिलावस चिकलांक फातोर वडयल्यार चिखोलच अंगार उसळता चिखलांतली मेढ चिगढाण चिगधाण तर्हाण लबका राड उपसणें मूठ भरुन दगड मारले तर एक तरी लागेल बरकण बरटा बरदिनीं बरदिशीं हरबटणें चिखलवट खाताडें वाहाळी गुवांत धोंडा टाकावा आणि शिंतोडा (उडवून) घ्यावा जेवीत आशिल्याक भूक चडि, धूत आशिल्याक चिकलु चडु थरणी चिकचीक राहडी बचबचीत बदका खातड खातण छाण जंबाळ लोंवथा रेब रपदिशीं रबडा बतका बरट बरबटणें हसणगोळा हसनगोळा गुळीं बावडीली राडा खाताड खिची उजळप कल्मश वाहाळ सागराच्या पोटीं, चिखलाची भरती सातुल बायांत पडलें पोण स महिन्याचो चिकोल गेलो अनच्छ चोंथलणें चोंथळणें चोपन थिरबिटी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP