Dictionaries | References च चेप Script: Devanagari Meaning Related Words चेप हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : चोप चेप A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . चेप Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Pressing. A press, throng. Mass. चेप महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. पु . १ दाब ; चेपणी ; ठांसणी ; दाटी होणें . २ दाटी ; गर्दी ; कचाटी . विधिनिषेधाचे सांपडलों चेपे । एक एका लोपे निवडेना । - तुगा १५०७ . त्या गलबतावर माणसांचा भारी चेप झाला आहे . ३ रोग बोकाळणें ; रोगाची सांथ गांवांत देवीचा चेप झाला आहे . ४ पु . ( कों . ) कांटेरी काडयाकुडयांचा दाबून बांधलेला भारा ; काटयांचा फेंसाटा . - स्त्री . १ गुळाची चपटी ढेप . २ एकास एक चिकटलेल्या कागदांचा , जटा वळलेल्या केंसांचा समुदाय ; केंसांतील गुंतवळांचा पुंजका . [ चेपणें ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP