Dictionaries | References

छबीना

   
Script: Devanagari

छबीना

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : छबिना

छबीना

  पु. १ घोडदळाचा पहारा ; रातपाहारा . ( लष्कर किंवा किल्ला यांच्या भोंवतालचा , लष्कर चालू असतां आघाडीचा , राजा , देव यांच्या मिरवणुकीस असणारा ) जागोजाग छबिने भाऊचे । - ऐपो ११३ . स्वारीमध्यें असणारें घोडदळ किंवा पायदळ . २ आरमारांतील पहारा करणारें जहाज किंवा काफिला . ३ ( कु . ) कस्टम खात्याची पहारेकर्‍याची जलद जाणारी होडी ; सरकारी प्रवासी गलबत ; याच्या बांधणींत व आकारांत बराच फरक असतो . [ फा . शबीना ]
  पु. चबिणा पहा . चणे वगैरे खाद्य . ' प्रत्येकाला रोज अर्धा आणा छबिन्या करितां म्हणजे चण्याकरितां देण्याचें ठरलें .' - चिज . जुलै १०४० . ( चबीना - चबीणा पहा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP