Dictionaries | References द दिंडी Script: Devanagari Meaning Related Words दिंडी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 v काढ, मिरव, & निघ, चाल, फिर. दिंडी Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A wicket. A particular musical instrument. A picture or figure (as of हनुमान &c.) drawn and stuck upon a cloth which floats from a pole carried in processions. Hence a procession (of an idol &c.)v काढ, मिरव, निघ, चाल, फिर. दिंडी मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. भजनी मेळा , मिरवणूक . दिंडी मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun वाड्याच्या मोठ्या दारास केलेला लहान दरवाजा Ex. त्याने दिंडी उघडून चोरांना आत घेतले. noun पालखीबरोबर एका अधिकारी संत व्यक्तिच्या मार्गदर्शनाखाली एकत्र चालणारा वा राहणारा वारकर्यांचा समूह Ex. दिंडीत वारकरी मृदंग, टाळ इत्यादी वाजवत जात असतात. See : दिंड दिंडी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ मोठ्या दारस केलेली लहानशी झांप , दरवाजा . [ का . दिड्डि ] स्त्री. १ लहान तंबोरी ; एक वाद्य ; वीणा . हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे । - तुगा ३४७ . २ मिरवणुकीमधील निशाणावर हनुमान इ० कांचे काढलेले चित्र , आकृति किंवा ते निशाण . ३ ( देव , ग्रंथी इ० ची ) मिरवणूक ; भजनी मेळा ; छबीना . ( क्रि० काढणे ; मिरविणे ; निघणे ; चालणे ; फिरणे ). ४ मराठी काव्यांतील एक वृत्त . [ का . दिड्डि ] - गाण - पु . १ दिंडी वाद्य वाजवून भीक्षा मागणारा . वासुदेव दिंडीगाण । प्रसाद मागूं आले जाण । - लळित . २ दिंडी या वाद्यावर म्हणावयाचे गाणे . - पताका - स्त्रीअव . १ वाद्य वगरे . २ यावरुन ( समुच्चयार्थी ) मूर्तीची मिरवणूक . ( मंडळी , पताका , दिंड्या , झांज मिळून ); पताका , मृदंग इ० घेऊन मूर्तीच्या अथवा देवळाच्या भोंवताली प्रदक्षिणा घालणार्या लोकांची मिरवणूक . ( क्रि० काढणे ; मिरविणे ; निघणे ; घालणे ; फिरणे ). दिंडीपताका बहुवस । विठ्ठल नामे होतसे घोष । - संवि ९ . १७ . [ दिंडी + पताका ]०दरवाजा पु. दिंडी असणारा मोठा दरवाजा . हा मोठ्या वाड्यांना असतो . Related Words दिंडी दीमडी wicket wicket gate बागडिया माचिगाणें निषेध पडो माथा, वाढो माझा जधा दिंडीगाण डिंडी दडी दारे दिंडा दिंड भोई मिरवण मिरवणी खिडकी मिरवणूक गांव गाव काठी ८ હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ ૧૦૦૦૦ ୧୦୦୦୦ 100000 ۱٠٠٠٠٠ १००००० ১০০০০০ ੧੦੦੦੦੦ ૧૦૦૦૦૦ 1000000 १०००००० ১০০০০০০ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP