Dictionaries | References

जाहलीयत

   
Script: Devanagari
See also:  जाहली , जाहेली

जाहलीयत

  स्त्री. मूर्खपणा . इतक्यानें दाबसलाबत मोठी होती ते मल्हारराव यांचे जाहेलीमुळें हे खराबी . - रा ७ , खलप २७ . दर्बार न करिता जाहलीयत करावी हे वर्तणूक राजास युक्त नाहीं . - जोरा १०६ . [ अर . जाहिली - यत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP