Dictionaries | References

वर्तणूक

   
Script: Devanagari

वर्तणूक     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Conduct; deportment. Subsisting.

वर्तणूक     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : वागणूक

वर्तणूक     

 स्त्री. 
वर्तन ; वागणूक ; राहाणी .
जीवन ; आयुष्यक्रम ; दिवस कंठणे . तो काय दुष्ट राजा हो ! त्याचे हाताखाली प्रजांची वर्तणूक होणे कठीण दिसते . [ वर्तणे ]
०जामिनी  स्त्री. पंचायतीच्या निकालाप्रमाणे वागतील अशी वादांतील पक्षाच्या स्नेहमंडळीने दिलेली हमी , जामिनकी . वर्तणे अक्रि .
वागणे ; आचरण करणे . - ज्ञा ४ . ९३ ; पुत्र वर्ते पितृआज्ञेने ।
राहणे ; असणे ( आंत , वर , कडे ). नृप चित्र चित्रसेन व्यूहाच्या सबळ वर्तती पृच्छी । - मोकर्ण ७ . ४६ .
अमलांत असणे ; चालू , रुढ असणे ( चाल , विधि ).
( काव्यांत ) घडणे ; होणे - ज्ञा १ . १३७ . एकचि वर्तली चिंता । - ऐपो ४१ . [ सं . वृत ] वर्तन - न .
वागणूक ; आचरण . नव्हे आणि वर्तन । ऐसे पै ते । - ज्ञा १३ . ३५६ .
राहाणे ; नांदणे ; अस्तित्व .
धंदा ; व्यवसाय ; उपजीविकेचे साधन . यज्ञा ऐसे वर्तन । जीविके केले । - ज्ञा १७ . ३३९ . [ सं . ] वर्तनीय - वि . ( एखाद्या कामाधंद्याला ) लावण्याजोगा ; कामांत गुंतविण्याजोगा . वर्तवणे , वर्तविणे - उक्रि .
वर्तणेचे प्रयोजक रुप .
( ज्यो . ) गणित करुन निश्चित करणे ( ग्रहण , संक्रांति इ० ).
( खलांत तपकीर इ० ) घोटणे . वर्तित - वि . चालविलेले ; वर्तविलेले ; व्यवस्था केलेले . [ सं . ] वर्ती - वि . राहणारा ; असणारा ; वर्तणारा . उदा० अग्रवर्ती , मध्यवर्ती , पुरोवर्ती इ०

Related Words

वर्तणूक   समयानुसार वर्तणूक   वर्तणूक करणे   behave   act   do   questionable behaviour   disgarceful conduct   subsequent conduct   infamous conduct   provocative and inconsiderate conduct   अपढंगीपणा   good conduct   conduct rules   चांगलें आचरण, राज्‍य सुखासमान   महाराचें लाडकें, खेळतें हाडकें   महाराचें लाडकें, गळयांत हाडकें   सदवर्तनी   पहिल्यानें वागा, नंतर सांगा   good behaviour   gross misconduct   disorderly conduct   आटतीपरी   गादीवर गोष्‍ट सांगणें   तर्‍हेस जाणें   झोंटाई   सच्चर्या   रहाणी   demeanour   आप बुरा तो जग बुरा   शतक्रतु संपादणें   तारकीवारकी   कारभार योग्‍य करी, निंदेचा संतोष धरी   सौजन   रुजू घालणें   तारकेवारी   समाचरण   equillibrium distribution   अंधेर नगरी   गायीला दावें, घराला म्‍हातारें व्हावें   वितवितणें   जाहलीयत   जाहेली   रहणी   देव तशी पूजा आणि संगत तशी वागणूक   तवाजा   तवाजू   आदराशीं प्रत्यादर, शठ देखोन शाठ्य कर   असें बसावें, कोणी न म्हणे ऊठ   जाहली   मैत्रीचें व प्रेमाचें ढोंग   बंदोबस्ती   थिल्लट   पंक्तिप्रपंच   ढोंगसोंग   सौजन्य   आपलकी   आपलीक   असंगत   गैरी   स्त्रियांचे चरित्र आणि पुरुषांचें भाग्य   स्त्रीचें चरित्र पुरुषांचें भाग्य   रहाटी   राहट   राहाटणे   बंदोबस्त   conduct   आपलपणा   आपलेपणा   अद्वातद्वा   हिडगा   हेंगड   हेंगडतिफड   माफक   मवाफीक   आचरण   लंड   रजा   अईन   आब   खराब   हेंगडा   हेंगाड   हेंगाडा   लबाड   बुळबूळ   ढोंग   विमार्ग   सदाचरण   वाईट   आयुष्य   अस्खलित   कायदा   वैवाहिक   बुळबुळ   थार   धोशा   धौंशा   धौशा   धौसा   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP